खासदार नाना पटोले रविवारी गोंदियात

0
4
गोंदिया, दि. १२ : खासदार नाना पटोले हे रविवारी (दि. १३) गोंदिया शहरात येत आहेत. यावेळी नगरसेवक अनिल पांडे यांच्या अपघाती निधनाबद्दल दुपारी १२ वाजता त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे ते सांत्वन करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता शहरात आयोजित विविध कार्यक्र‘ांना उपस्थित राहतील. पक्ष पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी कार्यक्र‘ांना उपस्थित राहावे, असे आवाहन निलम हलमारे यांनी केले आहे.