सुरतोली येथे संगीत ‘पाझर’

0
13

 

देवरी- येथून १२ किलोमीटर अंतरावरील सुरतोली (लोहारा) येथे वक्रतुंड नाट्य कला मंडळ सुरतोली च्या वतीने  येत्या 23 तारखेला (बुधवारी) तीन अंकी नाटक संगीत ‘पाझर’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाचे उद्घाटन माजी जि.प. सभापती सविता पुराम यांचे अध्यक्षतेखाली जि.प. सदस्य दीपकqसह पवार याचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती देवकी मडावी, पं.स सदस्य महेंद्र मेश्राम, सुनंदा बहेकार, शिवा परिहार, अशोक राऊत, देवराज गुनेवार, दिलीप श्रीवास्तव, सरपंच भावना राऊत, वसंत परिहार, जगदीश पवार, प्रदीप परिहार, राजू राऊत, दिलीप कांबळे, दयाल पवार,राकेश पवार,के.पी. उपवंशी,कमल येरणे, युगेश पवार, सुरेश भदाडे,विनोद श्रीवास्तव, राज मडामे, दिनेश भुते,डॉ. आनंद कुकडे, डॉ. लक्ष्मीकांत चांदेवार, मनिराम लटये, अंशुल अग्रवाल राजेंद्र कढव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी नाट्य रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नाटकाचा आस्वाद घेण्याचे आवाहन सुभाष शेंडे, पंकज पवार, अनिल महारवाडे आदींनी केली आहे.