डाँ.बाबासाहेब जयंती उत्साहात,अल्पोपहार व शरबत वितरण

0
27

गोंदिया- येथील नवीन प्रशासकीय इमारत समोरील परिसरात भारतरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाच्यावतीने अल्पोपहार वितरण करण्यात आले.माजी आमदार गोपालदास अग्रवाल,प्रफुल अग्रवाल,अशोक चौधरी,भावना कदम,संजू कुलकर्णी,धनलाल ठाकरे,अशोक चौधरी,शालीनी डोंगरे,संजय मुरकूटे,संदिप रहागंडाले,राहुल चौरसिया,यशपाल डोंगरे,सुनिल भालेराव,संदिप ठाकूर,चिकू अग्रवाल,भागवत मेश्राम,दिपिका देवा रुसे,अर्जुन नागपूरे,चिकू अग्रवाल,विजय लोणारे,सुशील ठवरे,गज्जू फुंडे,विनोद बिसेन,लक्ष्मीकांत डहाट,श्री बोरकर आदींच्या उपस्थितीत सर्व उपासक, उपाशिका व नागरीकाना अल्पोपहार शीतल जल व शरबत वितरण करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शीतल जल व शरबत वितरण

गोंदिया- येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टीच्या वतीने नवीन प्रशासकीय इमारत समोरील परिसरात भारतरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व उपासक, उपाशिका व नागरीकाना माजी आमदार राजेन्द्र जैन, राकां युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, यांचा हस्ते शीतल जल व शरबत वितरण करण्यात आले. यावेळी सर्वश्री राजेंद्रजी जैन, अशोक सहारे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, मनोहर वाल्दे, विनीत सहारे, रफीक खान, नागरतन बसोंड, कान्हा बघेले, नागों सरकार, दर्पण वानखेड़े, राज शुक्ला, बालु कोसरकर, शरब मिश्रा, सौरब रोकड़ें, मोनु मुनेश्वर, धमदीप सतिसेवक, योगी येडे, राज शुक्ला, रमन उके, कपिल बावनथड़े, विक्की बाकरे, आकाश नागपुरे व अन्य उपस्थित होते.

सहयोग संगठन गोंदिया द्वारा आयोजित कार्यक्र्मचा माजी आमदार राजेंद्र जैन यांचा हस्ते उदघाटन

परमपूज्य डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सहयोग संगठन गोंदिया द्वारा मागील २२ वर्षा पासून भोजनदानाचा कार्यक्रम राबविण्यात येतो.यावर्षी श्रीनगर वॉर्ड येथे जैतवन बुध्द विहारासमोर छाच वितरण तसेच तहसील कार्यालयासमोर पुलाव वितरण करण्यात आले.माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते त्रिशरण पंचशीला ग्रहण करून कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. सहयोग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनीत सहारे,संघटनेचे २०२२ चे अध्यक्ष राहुल बन्सोड, नानू मुदलियार, मनोहर वालदे, रफिक खान, शैलेश टेम्भेकर, अरुण नांदगाये, सुधीर टेम्भूर्णे, राजपाल शहारे, शैलेंद्र बडोले, कुणाल राऊत, मोरेश्वर खोब्रागडे, राजेश रामटेके, राजू नांदगाये, शेखर नंदेश्वर, रोशन जांभुळकर, वेदांत साखरे गुरूगी, विनोद किराड, कुणाल राऊत, रमेश तनवाणी, कालिदास सूर्यवंशी, भीमराव नागभीरे, आकाश टेम्भूर्णे, मिलिन्द धमगाये, चंद्रशेखर टेम्भूर्णे, उमेश जांभुळकर, देवेंद्र जाभुळकर, शिकांत जनबंधू, नागशेन साखरे, आकाश वालदे, महेंद्र टेमभेकर, प्रशांत जांभुळकर, रमाकांत कोटांगले, देवेंद्र राऊत, नितीन बडोले, रत्नदीप बडोले, बबलू खोब्रागडे, बंटी रोकडे, राहुल वालदे, रवी कोटांगले, योगेंद्र लटारे, पवन गोटे, अनिल वेळेचा, दीपक रोहडा, शंकर पाठक, किशोर उपाध्याय, संजय सोनुने, अहमद भाई व अन्यनि सहकार्य केले.

युथ आयकॉन सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

अर्जुनी मोरगाव : युथ आयकॉन सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिंबिसार आर.शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.भारतरत्न तसेच द सिम्बॉल ऑफ नॉलेज समजले जाणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीच्या अनुषंगाने युथ आयकॉन सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी युथ आयकॉन सोशल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष बिंबिसार शहारे, सहसचिव शहारे, खजिनदार राऊत, प्रशांत शहारे, नितीन शहारे, सुमित लाडे, आकाश शहारे, अमूल सांगोळे, कामेश रामटेके, संस्थेचे इतर पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

भाजपा कार्यालय, गोरेगांव में डॉ बाबासाहेब आंबेडकर का अभिवादन

गोरेगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर के 131 वी जयंती के अवसर पर भारतीय जनता पार्टी कार्यालय गोरेगांव में रेखलाल टेंभरे (डायरेक्टर, जीडीसीसी बैंक गोंदिया) के मुख्य उपस्थिति में बाबासाहेब आंबेडकर के चित्र पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया।इस अवसर पर ईशुलाल सोनवाने , डॉ लक्ष्मण भगत (जि.परिषद सदस्य मुंडीपार क्षेत्र), शैलेश नंदेश्वर (जि. परिषद सदस्य कुऱ्हाडी क्षेत्र), गिरधारी बघेले (महामंत्री), संजय बारेवार , नितीन कटरे , कटरे, व्यंकट बिसेन आदि मान्यवर उपस्थित थे।इस अवसर पर रेखलाल टेंभरे ने अपने संबोधन में कहा कि, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरे भारतवासियों के लिए एक आदर्श व्यक्तिमत्व थे। आर्थिक मदत से पढ़ाई पूरी कर के पुरी दुनिया में जिसने अपने मौजुदगी का लोहा मनवाया वह डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरे दुनिया में ऐसे एकमात्र व्यक्ति थे। जो भारत के इतिहास में सच्चे और बुद्धिमान व्यक्ति थे।