केंद्रीयमंत्री सुश्री उमा भारती रविवारला गोंदियात

0
13

गोंदिया-लोधी समाज संघटनेच्यावतीने आयोजित लोधी युवक युवती परिचय मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय जलसंशाधन मंत्री सुश्री उमा भारती रविवार १७ जानेवारीला गोंदियात येत आहेत.येथील डब्लींग कॉलनी स्थित मीलन सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून समाज बांधवाना मार्गदर्शन करणार आहेत.सुश्री भारती यांना लोधी समाज संघटनेच्यावतीने समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासंबधीच्या मागणीचे निवेदन सुध्दा सादर करण्यात येणार आहे.त्यांच्यासोबत विश्व विधुसी साधना भारती या सुध्दा उपस्थित राहणार आहेत.