तिल्लीमोहगाव येथे शुक्रवारला चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव

0
11

गोरेगाव : क्षत्रीय पोवार समाज समिती मोहगाव तिल्लीच्यावतीने येत्या शुक्रवारला(दि.५) श्री पवार चक्रवर्ती राजाभोज जयंती महोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे qदडीचे उद्घाटन शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांच्या हस्ते भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.स्वागताध्यक्ष माजी आमदार खोमेश रहागंडाले राहणार आहेत.
तर मुख्य सोहळ्याचे उदघाटन मध्यप्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या हस्ते माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.स्वागताध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले राहणार आहेत.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन प्रकाश रहागंडाले यांच्या हस्ते शिक्षण महर्षी जगत रहागंडाले यांच्या हस्ते होणार आहे.स्वागताध्यक्ष ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे राहणार आहेत.कार्यक्रमाला माजी मंत्री टामलाल शहारे,आमदार विजय रहागंडाले,राजेंद्र पटले,नेतराम कटरे,पुरुषोत्तम कटरे,दिलीप चौधरी,योगेंद्र भगत,विनोद हरिणखेडे,दिनेश हरिणखेडे,लक्ष्मण भगत,विजय राणे,सीता रहागंडाले,रेखलाल टेंभरे,प्रा.सqजव रहागंडाले,प्रा.एच.एच.पारधी,खेमेंद्र कटरे,नगराध्यक्ष सीमा कटरे,सुमन बिसेन,राजलक्ष्मी तुरकर,मदन पटले,मोरेश्वर कटरे,पंचम बिसेन,सोमेश रहागंडाले,डॉ.किशोर गौतम,सुरेंद्र बिसेन,विलास चव्हाण,लिलेश रहागंडाले,झुम्मक बिसेन,नारायणभाऊ येळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.