युवा ऑयकॉन पूर्णा पटेलांच्या वाढदिवसाला फळवितरण

0
20

गोंदिया-येथील पूर्णाताई पटेल फॅन्स क्लब गोंदियाच्यावतीने पूर्णाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारला जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवितरण करण्यात आले.फळवितरण कार्यक्रमात मोठ्यासंख्येने युवकांनी सहभाग घेतला.तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही सहकार्य केले.फळवितरण कार्यक्रम पूर्णाताई पटेल फॅन्स क्लबचे युवा नेतृत्व संजीव राय(सोनू बिहारी),विनायक शर्मा,निजाम सय्यद,रौनकqसह ठाकूर,उमेश पंजारे,दिलप्रित होरा,विक्की यादव,बाबू गुप्ता,मुरली लिल्हारे,करण गील,आकाश डेमानी,पीयूष शर्मा,गुलशन यादव,अंकित खंडेलवाल,रिषभ गुप्ता,शिवम जायस्वाल,निखिल नागपूरे,गट्टू शेख,प्रतीक भरणे,गोलू अग्रवाल,करण चौरसिया ,बिट्टू सोनपूरे,सौरव वर्मा,युष्टिर परयानी,विक्की शामकुवर बंटी बिसेन,रवी शाहू,चेतना शाहू,अंकुर संगतानी,हेमंत भाटीया मोहसीन शेख,जुनेद पठाण,अलहसन सैय्यद,कासम पठाण,जफर शेख,इमरान शेख,समसुद्दीन सैय्यद,कादील पठाण,कार्तिक चौहान,सैबी होरा,सार्थक झाडे,मोहीत कोडवानी,सद्दाम शेख,अक्षय शुक्ला,राहुल मेश्राम,जिया सैय्यद,रिंकू शर्मा,रिज्जू शख,ईमरान शेख,वाहिद सैय्यद,तौसिफ खान,नावेद खान,अशफाक शेख,ईमरान खान आदी कार्यकर्ता उपस्थित होेते.