नागपूर एसीबी विभागाचे संजय दराडे नवे पोलीस अधिक्षक

0
11

नागपूर-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र पदाचा पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार आज शनिवारला भापोसे संजय दराडे यांनी स्विकारला.राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 येथून त्यांची बदली या विभागात झाली आहे.त्यांनी प्रभारी पोलीस अधिक्षक महेश चिमटे यांच्याकडून स्विकारला आहे.