वाहनाच्या धडकेत चीतळाचा मृत्यू

0
12

गडचिरोली –चपराला अभयारण्यामध्ये वाहनाच्या धडकेत एका चितळाचा मृत्यू झाला.आलापल्ली वन परिक्षेत्रातील धन्नुर फाट्याजवळ महिंद्रा बोलेरो कंपनीची गाडी आलापल्लीहून  चंद्रपुरकडे जात असतांना रस्ता पार करीत असलेल्या चितळाच्या कळपातील एका चीतळाला वाहनांची जोरदार धड़क बसल्याने चितळ जागीच ठार झाले.पुढील तपास सहायक वन अधिकारी केव्ही भंवर आणि वन परिक्षेत्र अधिकारी डी कलुके करीत आहेत.