अर्जुनी मोरगाव ओबीसी संघटनेने नोंदविला सामाजिक न्यायमंत्र्याचा निषेध

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.29 : ओबीसी विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती, क्रिमिलेअरची अट,फ्री शिप आदी मागण्यासंबंधी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने सोमवारी सामाजिक न्याय भवन परिसरात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी झालेल्या घोषणाबाजीनंतर मंत्री राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाच्याविरोधात अपशब्द काढल्याने त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज मंगळवारला अर्जुनी मोरगाव ओबीसी संघर्ष कृती समितीच्ङ्मावतीने राज्यपाल व मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माफेर्त निवेदन पाठवून घटनेचा निषेध नोंदविण्ङ्मात आला.तसेच सामाजिक न्याय मंत्र्ङ्मांनी ओबीसी समाजाची माफी सोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी निवेदनातून करण्ङ्मात आली आहे.
निवेदनदेतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे तालुकाध्ङ्मक्ष उध्दव मेहदंळे ,विजय राठोड,दिपक सोनवाने,भोजराम रहेले,टिकाराम बोरकर,प्रमोद पाऊलझगडे,कांताबाई पाऊलझगडे,देविका हातझाडे,कृष्णकांत खोटेले,शालीकराम हातझाडे,राधेशाम भेडारकर,अनिल शिवणकर,माणिक घनाडे,इंद्रदास झिलपे,चेतन शेंडे,नरेश नाकाडे,मनोहर येरणे,बालू हुकरे,अनुज आदमने,दिनदयाल रहेले,देवेश उजवणे,बाबुराव आकरे,अभिजित नाकाडे,निलेश भेंडारकर,भागवत नाकाडे,विजय खोपे,सुरेशसिंह बडगुजर ,विनोद फुंडे,संजय चांदेवार,अतुल बनसोड,सुधीर खोब्रागडे,सदानंद भंोडे,जितेंद्र शेंडे,दुलीचंद ब्राम्हणकर,आदी उपस्थित होते.