आ.रहांगडाले यांच्या हस्ते विधानसभा क्षेत्रातील गोंदिया तालुक्यातील लक्ष २२६.०० लक्ष रुपये कामाचे भुमिपूजन

0
29

तिरोडा:- आदिवासी क्षेत्रातील रस्त्यांचा दर्जा सुधरावा व लोकांना ये जा करण्याकरिता सोयीस्कर होण्याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा व गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील रस्ते बांधकामाकरिता आदिवासी विकास महाराष्ट्र शासनाकडून १०.०० कोटी रुपयाचा निधी खेचून आणला असून त्यापैकी गोंदिया तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले या कामामध्ये प्रामुख्याने खर्रा पहाडी खर्रा ते फत्तेपूर डांबरीकरन रस्ता बांधकाम ४०.०० लक्ष रुपये, खळबंदा-मजीतपूर नवाटोला डांबरीकरन रस्ता बांधकाम ५०.०० लक्ष रुपये, तीकायतपूर शंकरटोली रस्ता डांबरीकरन ३०.०० लक्ष ,गंगाझरी एकोडी रस्ता डांबरीकरन ३०.०० लक्ष, गांगाझरी- दांडेगाव रस्ता डांबरीकरन ३०.०० लक्ष , गांगाझरी पैकाटोला रस्ता डांबरीकरन १०.०० लक्ष , गंगाझरी जुनेवानी रस्ता डांबरीकरन ३०.०० लक्ष,सोबतच जिल्हा वार्षिक निधी जनसुविधा अंतर्गत किंडगीपर येथे रस्ता बांधकामाकरिता ६.०० लक्ष कामाचे असून एकूण २ कोटी २६ लक्ष रुपये मंजूर कामाचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हस्ते संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने भाजप दवणीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, जी.प.सदस्या अश्विनी पटले, प.स.सदस्य अजाब रीनायत ,वंदना पटले, गंगाझरी सरपंच सोनू घरडे, मजीतपूर सरपंच नेत्रपाल आंबेडारे, सरपंच नरेंद्र टेंभरे, गौरी बिसेन, अशोक उईके, भोजलाल सुलाखे खर्रा सरपंच, विकास शेंदरे, महेंद्र बघेले, सुरेश पटले,नेहरू उपवंशी, राजेश उरकुडे, प्रवीण बोपचे, सुनील सोनेवाने, सन्नी बघेले व संबधीत ग्रा.प.चे उपसरपंच,ग्रा.प.सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.