सीईओ पुलकंडवारानी स्विकारला पदभार

0
12

गोंदिया-जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सी.एल.पुलकंडवार यांनी आज मंगळवारला दुपारी मावळते सीईओ दिलीप गावडे यांच्याकडून पदभार स्विकारला.यावेळी अति.मुकाअ जयवंत पाडवी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ राजकुमार पुराम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते.