गोंदिया -अहेरी बसची मेटाडोरला धडक,5 प्रवासी गंभीर जखमी

0
7

 

गोंदिया-गोंदिया बसस्थानकातून दुst1पारी 2.45 वाजता दररोजप्रमाणे अहेरीकरीता निघालेल्या गोंदिया -अहेरी बसला गोरेगाव तालुक्यातील मुरदोलीजवळील पुलावर वळण घेतांना झालेल्या अपघातात बसमधील 5 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारला दुपारी साडेतीन ते 4 वाजेच्या दरम्यान घडली.यामद्ये मेटोडोरचा चालकसुद्दा  गंभीर जखमी असल्याचे घटनास्तळावरील नागरिकांनी कळविले. गोंदिया -अहेरी बस क्रमांक एमेएच 40 एफ  5846 ने कोहमारकडे जात असताना मुरदोलीजवलील वळणमरस्त्यावर ्असलेल्या पुलावरुन येणारे वाहन न दिसल्याने वाहनचालकाचे संतुलन बिघडले आणि मेटोडोरच्या समोरच्या भागाला जाूऊन चिपकले यात बसमधील  एका महिला प्रवासीसह त्याचे दोन मुले आणि  प्रवासी चांगलेच जखमी झाले.जख्मी महिलेला मुलासह गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाटी दाखल करण्यात आले उर्वरीत प्रवासीवर गोरेगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गोंदिया आगाराच्यावतीने लगेच घटनास्थळावर पथक पाठविण्यात आले आहे.
मुरदोली जवळील वळणरस्ता सरळकरण्याएैवजी सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदियाच्या कार्यकारी  अभियंता व शाखा अभियंता यांनी वळणरस्ता कायम ठेवल्याने समोरुन येणारे वाहन दिसत नाही.वास्तविक ज्या जागेला वनविभागाची जागा म्हणून बांधकाम विभागाला मंजुरीसाठी मेहनत घ्यावी लागली होती ती जागा  महसुल विभागाची निघालेली होती अ्से ्असतानाही त्यावेळचे कार्यकारी  अभियंता व शाखा अभियंता सुबोध कटरे यांना मुरदोली,मुरपारसह पाटेकुरा येथील नागरिकांनी रस्ता सरळ करम्याची मागणी केली होती.परंतु तसे न करता देवरी येतील तिरुपती कन्स्ट3क्सन कंपनीला परवानगी देऊन पूलाचे बांधकाम करण्यात आले या पुलावरुन गेल्या दोनतीन वर्षापासून तसेही वाहतुक कुणीही करीत नव्हते परंतु गेल्या दोन चार महिन्यापासून वाहतुक सुर झाली होती.त्यातच आज रविवारला पुलावरच अपघात घडला.