बदली होऊनही लपाचे अभियंते जुन्याच ठिकाणी

0
7

 

गोंदिया-नेहमी प्रमाणे प्रशासन सर्वच संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करते.त्यानुसार २०१५ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने अभियंते ,शाखा अभियंताच्या बदल्या कबदली होऊनही लपाचे अभियंते जुन्याच ठिकाणी गोंदिया-नेहमी प्रमाणे प्रशासन सर्वच संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करते.त्यानुसार २०१५ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने अभियंते ,शाखा अभियंताच्या बदल्या करण्यात आल्या.यामध्ये आमगाव उपविभागातील देवरी येथील अभियंता एस.यु.कटरे यांची व गोंदिया उपविभागातील पी.डी.रहागंडाले यांची तिरोडा उपविभागात बदली करण्यात आली.परंतु बदलीनंतरही दोन्ही अभियंते आजही आपल्या जुन्याच उपविभागात कार्यरत आहेत.विशेष म्हणजे बदली झालेल्या तिरोडा उपविभागात ते रुजु सुद्दा झाले परंतु तिथे काम न करता सध्या ते आपल्या जुन्याच कार्यालयातील तालुक्यामध्ये काम करीत आहेत.या संदर्भात तिरोड्याचे उपविभागीय अभियंता घरतकर यांना विचारणा केली असता मी रेल्वेच्या प्रवासात असल्याचे त्यांचे म्हणने होते.गोरेगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत सिलेगाव येथे नालासरळीकरन व खाडीपार य़ेथ तलाव खोलीकरणाते कामे लपा विभाग करीत आहे,ती कामे बदली झालेले अभियंते करीत आहेत.यापुर्वी सुद्दा चुकीच्या नियोजनात नालासरळीकरण,कोल्हापुरी बंधारे गोरेगाव तालुक्यात करण्यात आले आहेत.रहागंडाले यांना प्रतिनियुक्तीवर परत गोंदियाला आणण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता श्री चौधरी यांनी सांगितले.कारण त्यांच्या जागेवर आलेल्या श्रीमती रणदिवे या अपंग असल्याने फिल्डवर काम करणे अवघड होते.रण्यात आल्या.यामध्ये आमगाव उपविभागातील देवरी येथील अभियंता एस.यु.कटरे यांची व गोंदिया उपविभागातील पी.डी.रहागंडाले यांची तिरोडा उपविभागात बदली करण्यात आली.परंतु बदलीनंतरही दोन्ही अभियंते आजही आपल्या जुन्याच उपविभागात कार्यरत आहेत.विशेष म्हणजे बदली झालेल्या तिरोडा उपविभागात ते रुजु सुद्दा झाले परंतु तिथे काम न करता सध्या ते आपल्या जुन्याच कार्यालयातील तालुक्यामध्ये काम करीत आहेत.या संदर्भात तिरोड्याचे उपविभागीय अभियंता घरतकर यांना विचारणा केली असता मी रेल्वेच्या प्रवासात असल्याचे त्यांचे म्हणने होते.गोरेगाव तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत सिलेगाव येथे नालासरळीकरन व खाडीपार य़ेथ तलाव खोलीकरणाते कामे लपा विभाग करीत आहे,ती कामे बदली झालेले अभियंते करीत आहेत.यापुर्वी सुद्दा चुकीच्या नियोजनात नालासरळीकरण,कोल्हापुरी बंधारे गोरेगाव तालुक्यात करण्यात आले आहेत.रहागंडाले यांना प्रतिनियुक्तीवर परत गोंदियाला आणण्यात आल्याचे उपविभागीय अभियंता श्री चौधरी यांनी सांगितले.कारण त्यांच्या जागेवर आलेल्या श्रीमती रणदिवे या अपंग असल्याने फिल्डवर काम करणे अवघड होते.