गोरेगाव नगरपंचायतीने केला टोल  फ्री नं सुरु

0
9
गोरेगाव-नव्याने स्थापन झालेल्या गोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने नागरिकांच्या समस्या आणि तक्रारीची माहिती प्रशासनाला लगेच व्हावी या उद्देशाने  टोल फ्री नं. एव तक्रार काउंटर 27 मे रोजी नगराध्यक्ष सीमा राहुल कटरे,उपाध्यक्ष आशिष बारेवार यांच्या हस्ते नगरपंचायतचे प्रशासक यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले.यावेळी नगरसेवक रुस्तम येळे,हिरालाल रहागंडाले,सुरेस रहागंडाले,सुरेंद्र पटले,बांधकाम सभापतीसह सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.