सालेकसा तालुक्यातील भरीटोला मरामजोब पूलाचे भूमिपुजन

0
13

सालेकसा-आगाव -देवरी तदारसंघाचे आदार संजय पुरा यांच्या हस्ते आज रविवारला सुमरे १ कोटी रुपये निधीच्या पूल बांधकाचे सालेकसा तालुक्यातील भरीटोला मरामजोब पूलाचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी  जी सभापती सविता पुरा,राकेश श,शंकर ‘डावी,राजेंद्र बडोले,संतोष  डावी नेता,सरपंच बारतु उके उपस्थीत होते.