ओबीसी संघर्ष कृती स‘ितीच्या बैठकीत तालुका समन्वयांची निवड

0
12

तालुकास्तरावर होणार बैठकांचे आयोजन
गोंदिया,दि.३०-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष स‘ितीच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच येत्या शैक्षणिक सत्रामध्ये ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न प्रलqबत राहू नये यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच समितीच्या तालुका विस्तारासाठी आज झालेल्या बैठकीत ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,अमर वराडे व मनोज मेंढे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.तसेच ७ ऑगस्टला नागपूर येथे होऊ घातलेल्या एकदिवसीय महाधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्तेांना मोठ्या संख्येने घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याआधी ओबीसी जनगणना व मंत्रालयाच्या मागणीकरीता १८ जुर्लेच्या आधी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यावरही चर्चा करण्यात आली. सोबतच तालुका स‘न्वयक यांची निवड करुन येत्या ३० जुलै रोजी सडक अर्जुनी येथे ओबीसी संघर्ष कृती स‘ितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बबलू कटरे होते. यावेळी प्रा.बी.एम. करमकर, गुरुदास येळेवार, अमर वराडे,खेमेंद्र कटरे, जलाल पठाण, अशोक शेंडे, हरिश ब्राम्हणकर, सावन कटरे, रामेश्वर पंधरे, तुकाराम बोहरे, विनायक येडेवार, शिशिर कटरे, मनोज मेंढे, जलाल पठाण,यशवंत शेंडे, अभिषेक कुटे, कैलाश भेलावे, अमित धावडे, उमेंद्र भेलावे,महेंद्र बिसेन, सावन डोये,प्रा. गजानन तरोणे, राजेश नागरीकर, चंद्रकुमार बहेकार, प्रमोद बघेले, मनोज डोये, मनिष मुनेश्वर,बंशीधर शहारे आदी उपस्थित होते.
सालेकसा, आमगाव व देवरी तालुका – बबलू कटरे (मो.९१५८२४०२१५)
गोंदिया व तिरोडा तालुका व शहर – मनोज मेढे (मो.९०१११७८३०९)
सडक अर्जुनी, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव – अमर वर्हाडे (९४२२१३३०५१)
ओबीसी संघर्ष कृती समिती तालुकानिहाय समन्वयप्रमुख
देवरी तालुका – राजेश चांदेवार(मो.९०४९४१२०००), धनराज हुकरे,सुरेश भदाडे(८२७५२८४६००)
सालेकसा तालुका -डॉ. संजय देशमुख(मो.९०४९०२६१२३), देवचंद ढेकवार
आमगाव तालुका – हरिश ब्राम्हणकर, मोहिनी निंबार्ते, दिनेश तिरेले
अर्जुनी मोरगाव तालुका – उद्धव मेहेंदळे(मो.९४०४३१४३०१), चेतन शेंडे, बाळू बडवाईक(मो.९८२३८०७१०८)
सडक अर्जुनी तालुका – राजू पटले (मो.९४२२१३४८६१), दामोदर नेवारे(मो.९४२२८८६५८९),विलास चव्हाण(९४२३६४१८५४),श्री.कोरे(९५४५४३९५३९)
गोरेगाव तालुका – दिलीप चव्हाण(मो.९०४९३३९९२९), विवेक मेंढे(मो.८८०६६६४४४०),हरिराम येळणे(८०५५४६७९२२),प्रा.रामलाल गहाणे(९४२२८३१३१७)
तिरोडा तालुका -प्रा.राजेंद्र पटले (मो.९७६४३८२३९४) रामसागर धावडे, ओम पटले (मो.९६७३७२२९२९),
नरेंद्र रहांगडाले,योगेश हिंगे (मो.८८८८८५३३३२)
गोंदिया ग्रामीण – गणेश बरडे(मो.९४२१८११०२३),प्रा. गजानन तरोणे (९८२३७७८८४८), राजेश नागरीकर (९५४५९७३७७०), भागेश बिजेवार, चुनेश्वर पटले
गोंदिया शहर – उमेद्र भेलावे (८२७५६५५२२५), आशिष नागपुरे(९८२३२०७४८७), शिशिर कटरे (९४२२८३४१२३), राजेश कनोजिया(९३२५५७७१३२), बन्शीधर शहारे(९४०४४११४५६०),प्रा.सविता बेदरकर
, सुशील रहांगडाले, अशोक चन्ने,राजु वंजारी(७०३०४६८४३२)
प्रचार प्रसिद्धी प्रमुख – चंद्रकुमार बहेकार (७५८८८८०७९४), सावन डोये,मनोज ताजणे, नरेश रहिले, महेंद्र बिसेन, रवी सपाटे, संजय राऊत, हरिश मोटघरे,दिलीप लिल्हारे,यशवंत मानकर,डी.आर.गिर्हेपुंजे,नितिन आगाशे,राधाकिसन चुटे,राजु दोनोडे,प्रकाश टेंभरे,यशवंत शेंडे,विजय डोये,रमेश चुटे,सुरेश येडे,राधेश्याम भेंडारकर,राजेश मुनीश्वर आदींचा समावेश आहे.