वीज पडून मृत्यू

0
8

गोंदिया- जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात पलखेडा येथे मंगला केमेश्‍वर कोल्हे (२८) या महिलेचा शेतात काम करताना शुक्रवारच्या सायंकाळी ४ वाजेदरम्यान वीज पडून मृत्यू झाला.सायकांळच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसानेही हजेरी लावली होती.