भाजयुमो तर्फे पोनि तटकरे यांचे स्वागत

0
9

देवरी 9- देवरीचे नवनियुक्त ठाणेदार राजेश तटकरे यांचा आज मंगळवारी तालुका भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष राजू शाहू, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपालसिंग भाटीया, महामंत्री कृष्णदास चोपकर, कुलदीप लांजेवार, माजिद खान,संजय लांडेकर साजिद भाई आधी कार्यकर्ते हजर होते. यावेळी निवनियुक्त पोलिस निरीक्षक तटकरे यांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करून गुन्हेगारीवर वचक ठेवणार असल्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.