शनिवारी खासदार प्रफुल पटेल गोंदियात

0
10

गोंदिया-राज्यसभेचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल उद्या शनिवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दोन दिवसीय भेटीवर येत आहेत.ते शनिवारी दुपारी 3 वाजता विशाल लाॅन येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष,पदाधिकारी,जिल्हा कायर्कारीणी सदस्यसोबत सदस्यता अभियान व इतर विषयावर चर्चा करणार आहेत.28 डिसेंबरला दुपारी 12 वाजता खासदार दत्तक ग्राम योजनेंतगर्त पाथरी गावाला भेट देऊन तेथील नागरीक व अधिकारी यांच्याशी विकासासंदभर्ात चचार् करणार आहेत.दुपारी 3 वाजता भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.