अमरावती जिल्हयातील दहा पंचायत समीतीच सभापती व उपसभापती जाहीर

0
24

अमरावती दि.14- जिल्हयातील दहा पंचायत समीतीच्या सभापती व उपसभापतीची निवडणुक झाली.पंचायत समीती सभापती प्रवर्ग व पक्षनिहाय यादी खालीलप्रमाणे-
*चिखलदरा सभापती कविता योगेन्द्र काळे ,अनुसुचीत जमाती स्त्री ,कॉग्रेस, उपसभापती नानकराम शिकारी ठाकरे कॉगेस,
*चांदुर बाजार अरुणा कृष्णा उईके सर्वसाधारण स्त्री, नितीन पंजाब टाकरखेडे भा.ज.पा,
*मोर्शी शंकर जेसीराम उईके अनु.जमाती,सुनिल देविदास कडु भा.ज.पा
*वरूड विक्रम नरेशचंद्र ठाकरे सर्वसाधारण्‍ कॉग्रेस,चंद्रशेखर महादेव अळसपूरे कॉग्रेस
*अमरावती शहा वहिदाबी युसूफ नागरीकांचा मागास प्रवर्ग कॉगेस,बाळासाहेब ऊर्फ सुनिल दिनकर देशमुख कॉग्रेस
*अचलपूर देवेंद्र दिगांबर पेठकर सर्वसाधारण्‍ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष,सोनाली राहुल तटटे प्रहार
*अंजनगाव सुर्जी प्रियंका ज्ञानेश्वर दाळू सर्वसाधारण स्त्री भाजपा,महेश रमेशराव खरोडे शिवसेना
*दर्यापूर गजानन दादाराव देवतळे नागरीकांचा मागास प्रवर्ग अपक्ष,राजु भानुदास कराळे अपक्ष
*भातकुली करूणा पुरूषोत्तम कोलटके नागरीकांचा मागास प्रवर्ग शिवसेना,कल्पना सवेंद्र चक्रे भा.ज.पा
*नांदगाव खंडेश्वर बाळासाहेब नाना इंगळे सर्वसाधारण कॉग्रेस विजय बळीराम आखरे शिवसेना