ब्रम्हपुरी कृषि उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

0
12

ब्रम्हपुरी,दि.25,- ब्रम्हपुरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने झेंडा रोवला असून सभापतीपदी मोरेश्वर नानाजी पत्रें तर उपसभापतीपदी सुनीता खेमराज तिडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके,प्रा.राजेश कांबळे जि. प.सदस्य,प्रमोद चिमुरकर जि. प.सद्यस्य,विलास विखार जिल्हा महासचिव काँग्रेस कमिटी चंद्रपूर,बाळू राऊत ब्रम्हपुरी शहर काँग्रेस अध्यक्ष, नरेश सहारे युवक काँग्रेस ता.अध्यक्ष,उमेश धोटे युवक काँग्रेस चिमूर लोकसभा क्षेत्र अध्यक्ष, ऋषीजी बगमारे,वामन मिसार,नामदेव लांजेवार,मुन्ना कावळे,सौ.सुचित्रा ठाकरे,सुरेश दर्वे,रणधीर ठाकरे,नितीन उराडे,प्रकाश बुराडे,दिवाकर मातेरे,ब्रह्मदेव दिघोरे,प्रभाकर सेलोकर,राजेश तलमले तसेच काँग्रेस पक्षाचेअण्णाभाऊ ठाकरे, जगदीश आमले,सुरेश ठिकरे,नारायणराव मेश्राम,मुन्ना रामटेके,प्रमोद मोटघरे,मोहन बागडे,संजय राऊत,जयंत पिठ्ठलवर,सुधीर शीउरकर, सोमेश्वर पानसे,सुधीर पंडिलवर,संदीप बगमारे,दिवाकर मंडपे, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.