दारु ढोषणार्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्यांना महिलांचा घेराव

0
10

नागरी वसाहतीतील मराठा बीयर बार मधील प्रकरण
नगरसेविकेच्या नेतृत्वात महिलांनी पुकारला एलगार ,शहर पोलिसांत तक्रार दाखल
खेमेंद्र कटरे,गोंदिया-दि.१८:- राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच राज्य व महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय दिला होता. तसेच त्यांना 500 मीटर अंतरावर हा व्यवसाय करण्याची परवानगी दिली. या निर्णयाने षहरातील अनेक बीयर बार बंद झाले. यातील काही संधीसाधुंनी अडगडीत पडलेल्या श्रीनगर परिसर नागरी वस्तीतील मराठा बीयर बार कडे मोर्चा वडविला. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी परिपूर्ण आर्षिवाद दिला त्यातच ही बीयर बार बंद व्हावी यासाठी येथील महिलांनी वर्षभरापूर्वी मोर्चा उघडला होता. पण त्याचे काहीच परिणाम झाले नाही. त्यातच काल सोमवार 17 जुलै ला रात्री 9 वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी ष्षासकीय वाहन क्रमांक एम.एच.35- डी- 539 नी दाखल झाले. यावेळी परिसरातील महिलांनी कारवाईसाठी हे कर्मचारी आले असतील असा त्यांना भास झाला. मात्र चौकशी केली असता सदर कर्मचारी हे बीयर बार मध्ये दारू ढोसण्यात व्यस्त असल्याचे दिसून आल्याने महिलांचा राग अनावर झाला. व ते बार मधून बाहेर निघताच त्यांचा घेराव करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच या प्रकरणाची तक्रार नगरसेविका निर्मला मिश्रा व परिसरातील महिलांनी षहर पोलिस ठाण्यात केली आहे.
सविस्तर असे की श्रीनगर मालवीयवार्ड परिसरात नागरी वस्तीच्या मधोमध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मराठा बीयर बार सुरू करण्याची परवानगी दिली. परवानगी पासून ते बीयर बार सुरू झाल्यानंतर याचा पूरजोर विरोध महिलांनी केला. ष्यात विशेष म्हणजे ही बीयर बार बंद व्हावी यासाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी यापूर्वी पाच ते सहा वेळा राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय आदि ठिकाणी निवेदन दिली मात्र या निवेदनाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. राज्य शासनाने राज्य व महामार्गावरील बीयर व दारूच्या दुकानाना बंद करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानंतर शहरा दारू ढोसणा-या राज्य उत्पादन षुल्क च्या कर्मचा-यांना महिलंानी घेरले
नागरी वसाहतीतील मराठा बीयर बार मधील प्रकरण
नगरसेविकेच्या नेतृत्वात महिलांनी पुकारला एलगार ,षहर पोलिसांत तक्रार दाखल
वार्ताहरः गोंदिया ष
राज्य षासनाने काही दिवसांपूर्वीच राज्य व महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय दिला होता. तसेच त्यांना 500 मीटर अंतरावर हा व्यवसाय करण्याची परवानगी दिली. या निर्णयाने षहरातील अनेक बीयर बार बंद झाले. यातील काही संधीसाधुंनी अडगडीत पडलेल्या श्रीनगर परिसर नागरी वस्तीतील मराठा बीयर बार कडे मोर्चा वडविला. याला राज्य उत्पादन षुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी परिपूर्ण आर्षिवाद दिला त्यातच ही बीयर बार बंद व्हावी यासाठी येथील महिलांनी वर्षभरापूर्वी मोर्चा उघडला होता. पण त्याचे काहीच परिणाम झाले नाही. त्यातच काल सोमवार 17 जुलै ला रात्री 9 वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन षुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी ष्षासकीय वाहन क्रमांक एम.एच.35- डी- 539 नी दाखल झाले. यावेळी परिसरातील महिलांनी कारवाईसाठी हे कर्मचारी आले असतील असा त्यांना भास झाला. मात्र चैकषी केली असता सदर कर्मचारी हे बीयर बार मध्ये दारू ढोसण्यात व्यस्त असल्याचे दिसून आल्याने महिलांचा राग अनावर झाला. व ते बार मधून बाहेर निघताच त्यांचा घेराव करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच या प्रकरणाची तक्रार नगरसेविका निर्मला मिश्रा व परिसरातील महिलांनी षहर पोलिस ठाण्यात केली आहे.
सविस्तर असे की श्रीनगर मालवीयवार्ड परिसरात नागरी वस्तीच्या मधोमध राज्य उत्पादन ष्षुल्क विभागाने मराठा बीयर बार सुरू करण्याची परवानगी दिली. परवानगी पासून ते बीयर बार सुरू झाल्यानंतर याचा पूरजोर विरोध महिलांनी केला. ष्यात विषेष म्हणजे ही बीयर बार बंद व्हावी यासाठी श्रीनगर परिसरातील महिलांनी यापूर्वी पाच ते सहा वेळा राज्य उत्पादन ष्षुल्क विभाग, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय आदि ठिकाणी निवेदन दिली मात्र या निवेदनाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. राज्य ष्षासनाने राज्य व महामार्गावरील बीयर व दारूच्या दुकानंाना बंद करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयानंतर ष्षहरातील जायसवाल नामक एका संधीसाधु दारू व्यावसायिकाने अडगडीत पडलेल्या या मराठा बीयर बार कडे लक्ष केंद्रित केले यावेळी ही महिलांनी पुरजोर विरोध केला मात्र डोक्यावर राज्य उत्पादन ष्षुल्कू विभागाचा आर्षिवाद असल्याने त्यांने महिलांचा विरोध झुगारून या बार ला नवसंजीवनी दिली. व त्याचा परिणाम आज महिलांना व विषेषकरून ष्षाळकरी विद्याथ्र्याना भोगावे लागत आहे. अषातच काल 17 जुलै ला रात्री 9 वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन षुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी ष्षासकीय वाहन क्रमांक एम.एच.35- डी- 539 नी दाखल झाले. यावेळी परिसरातील महिलांनी कारवाईसाठी हे कर्मचारी आले असतील असा त्यांना भास झाला. मात्र चैकषी केली असता सदर कर्मचारी हे बीयर बार मध्ये दारू ढोसण्यात व्यस्त असल्याचे दिसून आल्याने महिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर परिसरातील महिला एकवटल्या दारू ढोसून झाल्यानंतर हे अधिकारी व कर्मचारी बाहेर येवून पळ काढण्याच्या तयारीत असतांना महिलांना त्यांना घेरले व यावेळी प्रष्नांची चांगलीच शरबती त्यांच्यावर सुरू केली. दारूबंदी व सदर बीयर बार बंद पुढाकार घेतला असतांना तुमच्या सारखे लाचखाउ प्रवृतीमुळेच सदर बीयर बार बंद होवू ष्शकला नाही असे ठणकावले तसेच या प्रकाराची माहिती त्वरित महिलांना शहर पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक मनोहर दाभाडे यांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दाभाडे ही घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले व दोन्ही पक्षांची समजूत काढून वाढलेला तणाव शांत केला. तसेच महिलांना दुस-या दिवशी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात बोलाविले. एकंदरीत परिसरातील महिलांच्या मागणीला ठेंगा दाखवत राज्य उत्पादन शुुल्क विभागाचे अधिकारी आपले फावले करण्यासाठी कशा बीयर बार चा उपयोग करतात हे या प्रकरणावरून सिद्धध झाले असून पोलिस प्रशासन तक्रारीच्या आधारावर संबंधित बीयर बार वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करणार काय असा प्रष्न उपस्थित झाला आहे.
मराठा बीयर बार बंद करणारच – महिलांचा निर्धार
श्रीनगर मालवीयवार्ड येथील नागरी वस्तीतील मराठा बीयर बार बंद करावा यासाठी महिलंाचा लढा वर्षभरापूर्वीपासून सुरू आहे. अशातच काल रात्री घडलेला प्रकार आमच्या डोळयादेखत झाला असून आता हा प्रकार खपवून घेणार नाही असा निर्धार नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या नेतृत्वात पुष्पा दुबे, देवका सोनवाने, लक्ष्मी दियेवार, षुल्का यादव, बाली डहारे, सुनंदा क्षीेरसागर,पौर्णीमा चैबे, आषा ठाकरे,रेखा कनौजिया, विमला पिपरेवार, ष क्षीरसागर, यषोदा पारधी,कविता वाधवानी, मीना वैद्य, बेबी तिडके, पूरवंता चैबे यासह परिसरातील महिलांनी घेतला आहे. तेव्हा संबंधित राज्य उत्पादन ष्षुल्क विभाग आता तरी जागा होवून आपली पोळी ष्षेकणार की महिलांना बार बंद करून न्याय देणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच असे न झाल्यास महिलां पुन्हा पेटून उठणार .जायसवाल नामक एका संधीसाधु दारू व्यावसायिकाने अडगडीत पडलेल्या या मराठा बीयर बार कडे लक्ष केंद्रित केले यावेळी ही महिलांनी पुरजोर विरोध केला मात्र डोक्यावर राज्य उत्पादन ष्षुल्क विभागाचा आर्षिवाद असल्याने त्यांने महिलांचा विरोध झुगारून या बार ला नवसंजीवनी दिली. व त्याचा परिणाम आज महिलांना व विषेषकरून ष्षाळकरी विद्याथ्र्याना भोगावे लागत आहे. अषातच काल 17 जुलै ला रात्री 9 वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन षुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी ष्षासकीय वाहन क्रमांक एम.एच.35- डी- 539 नी दाखल झाले. यावेळी परिसरातील महिलांनी कारवाईसाठी हे कर्मचारी आले असतील असा त्यांना भास झाला. मात्र चैकषी केली असता सदर कर्मचारी हे बीयर बार मध्ये दारू ढोसण्यात व्यस्त असल्याचे दिसून आल्याने महिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर परिसरातील महिला एकवटल्या दारू ढोसून झाल्यानंतर हे अधिकारी व कर्मचारी बाहेर येवून पळ काढण्याच्या तयारीत असतांना महिलांना त्यांना घेरले व यावेळी प्रष्नांची चांगलीच षरबती त्यांच्यावर सुरू केली. दारूबंदी व सदर बीयर बार बंद पुढाकार घेतला असतांना तुमच्या सारखे लाचखाउ प्रवृतीमुळेच सदर बीयर बार बंद होवू ष्षकला नाही असे ठणकावले तसेच या प्रकाराची माहिती त्वरित महिलांना ष्षहर पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक मनोहर दाभाडे यांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दाभाडे ही घटनास्थळी आपल्या ताफयासह दाखल झाले व दोन्ही पक्षांची समजूत काढून वाढलेला तणाव ष्षंात केला. तसेच महिलांना दुस-या दिवषी मंगळवारी षहर पोलिस ठाण्यात बोलाविले. एकंदरीत परिसरातील महिलांच्या मागणीला ठेंगा दाखवत राज्य उत्पादन षुल्क विभागाचे अधिकारी आपले फावले करण्यासाठी कषा बीयर बार चा उपयोग करतात हे या प्रकरणावरून सिद्धध झाले असून पोलिस प्रषासन तक्रारीच्या आधारावर संबंधित बीयर बार वर राज्य उत्पादन षुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करणार काय असा प्रष्न उपस्थित झाला आहे.
मराठा बीयर बार बंद करणारच – महिलांचा निर्धार
श्रीनगर मालवीयवार्ड येथील नागरी वस्तीतील मराठा बीयर बार बंद करावा यासाठी महिलंाचा लढा वर्षभरापूर्वीपासून सुरू आहे. अषातच काल रात्री घडलेला प्रकार आमच्या डोळयादेखत झाला असून आता हा प्रकार खपवून घेणार नाही असा निर्धार नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या नेतृत्वात पुष्पा दुबे, देवका सोनवाने, लक्ष्मी दियेवार, षुल्का यादव, बाली डहारे, सुनंदा क्षीेरसागर,पौर्णीमा चैबे, आषा ठाकरे,रेखा कनौजिया, विमला पिपरेवार, ष्षीला क्षीरसागर, यषोदा पारधी,कविता वाधवानी, मीना वैद्य, बेबी तिडके, पूरवंता चैबे यासह परिसरातील महिलांनी घेतला आहे. तेव्हा संबंधित राज्य उत्पादन ष्षुल्क विभाग आता तरी जागा होवून आपली पोळी ष्षेकणार की महिलांना बार बंद करून न्याय देणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच असे न झाल्यास महिलां पुन्हा पेटून उठणार .