शक्ती स्पोर्टस क्लबच्या ‘मेक अ विश’ कार्यक्रमाला ५ वर्ष पूर्ण

0
11

गोरेगाव,,दि.22 : -युवा श्नती स्पोर्ट्स ्नलब गोरेगावतङ्र्के जारी मेक अ विश कार्यक्रम अंतर्गत शहरातील २१० गरजू विद्याथ्र्यांना १५ जुलै रोजी नोटबुक, कंपास,पेन,पेन्सिल,ड्राइंग बुक तसेच स्केच पेन आदी साहित्याचा वितरण करण्यात आले. याप्रसंगी पी.जी.कटरे, जगदीश येरोला, नामदेव किरसान, लंजे सर, सीमा कटरे, पुरूषोत्तम साकुरे, अरqवद जयस्वाल, श्रीमती चाकाटे, अजय मेंढे, ङ्कतेहqसग सग्गु, नितीन बारेवार, कुशल जैन, अभय पालेवार, गोपाल हत्तीमारे आदी उपस्थित होते. युवा श्नती अ‍ॅकेडमिक ए्िनसलेंस अवार्ड २०१७-१८ अंतर्गत शहरतील सर्व शाळेतील वर्ग १० वी व १२ वीच्या २२ प्रतिभावान विद्याथ्र्यांना ट्राङ्की,मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इंजि. आशीष बारेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना सांगितले की, ५ वर्षाआधी मेक अ विश कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.
या अंतर्गत आर्थीक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिने मागील पाच वर्षापासून हे कार्य राबविले जात असून त्या अंतर्गत गोरेगाव येथील सर्व प्रायमरी शाळेतील ५०० पेक्षा जास्त विद्याथ्र्यांना आतापर्यंत मदत करण्यात आली आहे. याकरीता आशीष बारेवार, अरqवद जयस्वाल, नितीन बारेवार, अजय पालेवार, ङ्कत्तेqसग सग्गु, प्रवीण जैन,गोपाल हत्तीमारे, अजय मेंढे यांच्या आर्थिक सहकार्यामुळे पार पडले यामुळे त्यांचे शाल देवून सन्मान करण्यात आला. तसेच ड्रीम्स ङ्काऊंडेशन कोqचगचे संचालक अजय मेंढे तङ्र्के १० वीच्या यशस्वी विद्याथ्र्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
साकुरेगुरूजी यांचा स्वच्छता अभियान राबविण्यासाठी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विकास बारेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी संजय घासले, साकेत पालेवार, अमोल भेंडारकर, रवि ठाकूर, नमन जैन, मयूर कोरेकर, अश्विन रूखमोडे, सुधीर गौधांर्या,यश कुंडज्वार, निशांत ढोमणे, गगन मिश्रा, दिपक धावडे, अनिल राऊत, संजय नेवारे, सुखदेव सग्गु, नितीन बारेवार, तरूण पाटील, आशिष रहांगडाले, प्रवीण बारेवार आदींनी परिश्रम घेतले.