श्रीमती सावित्रीदेवी खंडेलवाल यांचे निधन

0
8
गोंदिया,दि.03ः-येथील बाजपेयी वार्ड, मुर्री रोड निवासी माजी नगरसेवक किसन खंडेलवाल यांच्या मातोश्री श्रीमती सावित्रीदेवी राधेश्याम खंडेलवाल यांचे २ नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दुपारी १.३० वाजता निधन झाले. त्यांच्यावर काल सायंकाळी ५ वाजता स्थानिक मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे ७ मुले, २ मुली, सुना, नातवंडासह बराच मोठा आप्त परिवार आहे.