ब्राम्हण समाज कार्यकारीणी गठित बंटी मिश्रा सयोंजक

0
14

गोंदिया,दि.29ः- येथील ब्राह्मण समाजाची वर्ष 2018 -2019 करिता कार्यकारीणीचे गठण करण्यात आले असून येत्या 6 मे रोजी सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी गोंदिया ब्राम्हण समाज सयोंजक पदावर सचिन(बंटी)मिश्रा यांची निवड करण्यात आली.सोबतच अध्यक्षपदी भरत चन्द्रकान्त शुक्ला,कार्यकारी अध्यक्ष सुनिल रामलखन तिवारी,उपाध्यक्ष- हरीश जगदीश तिवारी,दिनेश,चन्द्रकिशोर मिश्रा,अरविंद विनोद तिवारी,अनिल घासीराम तिवारी,अजय जगदेव मिश्रा,सोमेश मिश्रा,महामंत्री राजु शुक्ला,अमित झा,संजय छोटेलाल दुबे,विष्णु तिवारी,नागेश दुबे,सचिव- दिनेश रमेशचन्द्र द्विवेदी,कोषाध्यक्ष ओमप्रकाश शिवकुमार तिवारी,सहकोषाध्य ऋषि मिश्रा आणि सहसचिव पदावर योगेश मिश्रा,मोनू बाजपेयी,मुकेश विजयकांत मिश्रा,राहुल करुण तिवारी यांचा समावेश आहे.