लाखनी येथे प्रजासत्ताकदिन साजरा

0
8

लाखनी,दि.28- लाखनी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार रवींद्रशंकर राठोड
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 ध्वजारोहणानंतर समर्थ ग्राउंडवर पोलीस निरीक्षक आणि सर्व शाळांतील स्काउड गाईड व एन सी सी परेड घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व शिक्षण उपस्थित होते. याच ग्राउंडवर ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात समर्थ विद्यालय, लाखनी येथील शहीद प्रफुल्ल मोहरकर यांच्या नाटिकेचा प्रथम क्रमांक पटकावला. राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, जि प गांधी विद्यालय, समर्थ प्राथमिक विद्यालय, समर्थ महाविद्यालय, सिद्घर्थ विद्यालय, युनिव्हर्स स्कूल, स्कायवर्ड स्कूल या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी मॉर्निग ग्रूप तर्फे सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार रवींद्रशंकर राठोड, नायब तहसीलदार शरद घारगडे, शुभदा धुर्वे, सर्व शाळांतील मुख्याध्यापक व मॉर्निंग ग्रुपचे मोहन निर्वाण, दीपक देशमुख, सुमित मेघराजांनी, विजय गुरूंनानी आदी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर समर्थ ग्राउंडवर पोलीस निरीक्षक आणि सर्व शाळांतील स्काउड गाईड व एन सी सी परेड घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व शिक्षण उपस्थित होते. याच ग्राउंडवर ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात समर्थ विद्यालय, लाखनी येथील शहीद प्रफुल्ल मोहरकर यांच्या नाटिकेचा प्रथम क्रमांक पटकावला. राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, जि प गांधी विद्यालय, समर्थ प्राथमिक विद्यालय, समर्थ महाविद्यालय, सिद्घर्थ विद्यालय, युनिव्हर्स स्कूल, स्कायवर्ड स्कूल या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावेळी मॉर्निग ग्रूप तर्फे सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार रवींद्रशंकर राठोड, नायब तहसीलदार शरद घारगडे, शुभदा धुर्वे, सर्व शाळांतील मुख्याध्यापक व मॉर्निंग ग्रुपचे मोहन निर्वाण, दीपक देशमुख, सुमित मेघराजांनी, विजय गुरूंनानी आदी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.