भंडारा जिल्हा वकिल संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राकेश सक्सेना

0
14

भंडारा,दि.26ः– भंडारा जिल्हा वकिल संघाच्य दोन वर्षे कालावधीसाठी २२ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. राकेश सक्सेना निवडून आले.तर उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीमती मंजुषा गायधनी, सचिव अ‍ॅड. नितीन बोरकर, सहसचिव अ‍ॅड. मंगेश खोब्रागडे, कोषाध्यक्षपदी अ‍ॅड. तौसिफ खान यांची निवड करण्यात आली. सदर पदाधिकाèयांना निवडून आणण्याकरीता अ‍ॅड. देवगडे, अ‍ॅड. रहांगडाले, अ‍ॅड. चौव्हाण,अ‍ॅड. राजेश पटेल, अ‍ॅड. विजय दलाल, अ‍ॅड. गुप्ते, अ‍ॅड. भुरे, अ‍ॅड. भोले, अ‍ॅड. वंजारी, अ‍ॅड. लांजेवार, अ‍ॅड. मिश्राम, अ‍ॅड. स्वामी, अ‍ॅड. नारनवरे, अ‍ॅड. तलमले, अ‍ॅड. वैरागडे, अ‍ॅड. काझी, अ‍ॅड. सतदेवे, अ‍ॅड. बेदरकर, अ‍ॅड. आरीफ खान, अ‍ॅड. कोतवाल, अ‍ॅड. खोब्रागडे, अ‍ॅड. हरडे, अ‍ॅड. रंगारी, अ‍ॅड. बिसेन, अ‍ॅड. बावणकर, अ‍ॅड. निर्वाण, अ‍ॅड. अंबादे, अ‍ॅड. गोस्वामी, अ‍ॅड. सोनट्नके, अ‍ॅड. चौरे, अ‍ॅड. भिवगडे, अ‍ॅड. सुदिप स्नसेना, अ‍ॅड. गभणे, अ‍ॅड. भुजाडे, अ‍ॅड. श्रीमती खटी, अ‍ॅड. श्रीमती सिंग, अ‍ॅड. श्रीमती देहाडराय, अ‍ॅड. श्रीमती अवचट, अ‍ॅड. श्रीमती रामटेके, अ‍ॅड. तिडके यांनी विशेष परिश्रम घेतले.