अखिल भारतीय सत्यशोधक समाजाची कार्यकारिणी घोषित

0
53

अमरावती-अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे यांनी केली. या कार्यकारिणीमध्ये सहा उपाध्यक्ष, सहा सहसचिव यांचा समावेश आहे.
अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे यांनी घोषित केलेल्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून अँड़ डी.आर. शेळके, उत्तमराव फाळके, मंगला खिंवसरा, अँड़ आय.जी. पाटील, सतीश जामोदकर, शैल जैमिनी, सरचिटणीस म्हणून अँड़ सुभाष निकम, सहसचिव म्हणून डॉ. रावसाहेब ढवळे, प्रा. श्याम मुढे, प्रकाश देसले, ज्ञानेश्‍वर ढावरे, सुनीता काळे, कुलदीप बदर, कोषाध्यक्ष म्हणून अनुज हुलके, संघटक म्हणून के. ई. हरिदास, सहसंघटक म्हणून प्रा. दीपक उलेमाले तर प्रसिद्धिप्रमुख म्हणून राजेंद्र घुले, फुलसिंग नोळे, गोरखनाथ जाधव, देवेंद्र वानखेडे आणि सुरेश चरडे यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीमध्ये विभागीय अध्यक्ष व सचिव यांचीसुद्धा घोषणा करण्यात आली असून अमरावती विभागाच्या अध्यक्षपदी डॉ. सुधाकर डेहणकर व सचिवपदी प्रल्हाद पोळकर, नागपूर विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. माधव गुरुनुले व सचिवपदी अशोक ठाकरे, औरंगाबाद विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. विजयकुमार कुमठेकर व सचिवपदी प्रा. दत्ता मुंढे, पुणे विभागाच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश सिरसाट व सचिवपदी उत्तरेश्‍वर मोहोळकर, कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. अरुण शिंदे व सचिवपदी प्रा. डॉ. तानाजी देशमुख, खान्देश विभागाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. अनिल बैसाणे व सचिवपदी प्रा. ज्ञानोबा ढगे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून महादेवराव चतारे, अँड़ जगन्नाथ औंटी, उदेश्‍वर औताडे, प्राचार्य विठ्ठलराव टेकाडे, अँड़ शिवाजीराव शिंदे, डॉ. अशोक नाईकवाडे, तुकाराम मचे, अँड़ कल्याण काळे, ज्ञानेश्‍वर खराडे, एन. टी. मुसाफिर, विकास येलमार, अँड़ डी. एस. कोरे, गुणवंत डकरे, अँड़ भोंडे, राम गायकवाड, दिनकर झिम्रे, डॉ. दिलीप घावडे, बाबा बिडकर, सुनील पोराटे, विलास काळे, कपिल थुटे, विनायक कांडलकर, प्रा. भगवान फाळके, प्रा. डॉ. राजेंद्र सैदाणे, प्रा. अशोक सोनवणे, गिरीधर कोठेकर, डॉ. गोविंद काळे, नवले, प्रा. गजानन भिंगारदिवे, सुरेश माळी, प्रा. प्रकाश कोथळे,डॉ. दिगंबर बोबडे, प्रा. पी. जी. भिसे, माधवराव हुडेकर, प्रा. जयसिंग वाघ, रमेश चव्हाण,
प्रा. नवनाथ शिंदे, डॉ. नरेशचंद्र काठोळे, धैर्यशील वंडेकर, सुभाष हातोलकर, शेषराव गायकवाड, डॉ. शरद गायकवाड, अमरजित भिंगरडीवे, प्रा. प्रभाकर घोडके, प्रशांत सोनोने, महादेव कुसळकर, अनिल केंद्रे, संजय येरणे, गजानन देशमुख,संजय शेंडे, प्रा. प्रवीण बनसोड, सुरेश वडराळे, शुद्धोधन देशमुख, संजय खरात, संदीप बाजरे, प्रा. अशोक बोर्‍हाडे, राजेंद्र कळसाईत, प्रदीप ताटेवार, प्रा. अरुण धानोरकर, गोरेकाका,हिलाल नागो महाजन आदींचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणीमध्ये अँड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, प्रा. जी. ए. उगले, डॉ. आ.ह. साळुंखे यांचा समावेश करण्यात आला असून सन्माननीय सदस्य म्हणून डॉ. बाबा आढाव, अँड़ एकनाथ साळवे, नलिनी लडके, प्रा. हरी नरके, नागेश चौधरी, प्रा. क्रिष्णा इंगोले, ना.धो. शिंत्रे, आप्पासाहेब मुंदे, प्राचार्य गजमल माळी, प्रा. मा. म. देशमुख, जैमिनी कडू, प्रा. एस. एस. भोसले, संभाजी खराट, महादेवराव भुईभार, पी.डी. जगताप यांचा तर सत्यशोधक महिला प्रबोधिनीमध्ये प्रा. नूतन माळवी, ममता कांडलकर, शाहीदा शेख, लता प्रतिभा, डॉ. छाया पोवार, अनिता हातोलकर, सुनीता काळे, प्रा. मनोरमा राठोड, डॉ. आशा देशमुख, प्रा. प्रतिभा अहिरे, संध्या सराटकर, अनिता ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.