41.5 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Mar 17, 2015

दांडीबहाद्दर खासदार वरुण गांधी,पुनम महाजन,प्रीतम मुंडेना केले उभे

वृत्तसंस्था नवी दिल्ली - भूसंपादन विधेयक मंजुरीच्या वेळी लोकसभेतील मतदानाच्या दांडी मारलेल्या दांडीबहाद्दर खासदारांना भारतीय जनता पक्षाच्या आज (मंगळवार) पार पडलेल्या साप्ताहिक बैठकीत उभे...

डॉ. भारत पाटणकरांना धमकीचे पत्र

सांगली- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतून महाराष्ट्र सावरला नसतानाच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. भरत पाटणकर यांना...

जाट आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द,

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने आज (मंगळवार) आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जाट समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे....

गोंदियात गारपीट

गोंदियात रात्रीला आलेल्या अवकाळीपावसासोबतच गारांचा सुध्दा पाऊस पडला.काहीठिकाणी या गारामुळे पत्र्याचे नुकसान सुध्दा झाले आहे.

तरुण आएएस अधिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू

बंगळुरु - कर्नाटकातील कोलार येथे लँड माफियांवर अंकूश ठेवणारे तरुण आएएस अधिकारी डी. के. रवी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बंगळुरुत त्यांच्या फ्लॅटमध्ये पंख्याला...

मार्चचा शेवटचा आठवडा बँकांच्या सुट्यांचा

गोंदिया: तुम्हाला जर कुणाला काही धनादेश द्यायचे असतील अथवा अन्य कोणतेही बँकिंग व्यवहार करायचे असतील तर ते पुढील आठवड्याच्या शनिवारपर्यंत अर्थात २८ मार्चपर्यंत आटोपून...
- Advertisment -

Most Read