26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Nov 8, 2015

प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

गोरेगाव दि.८: येथील पी.डी. रहांगडाले विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात...

व्यावसायिक पद्धतीने कामे करा

भंडारा दि.८- टसर सिल्कचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे काम आहे. मात्र यातून तुम्हाला भविष्यात चांगला रोजगार मिळेल. त्यासाठी महिलांनी गटात एकजुट ठेवावी. यातून मिळणारा नफा...

विकासाकरिता महिलांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावे

तुमसर  दि.८: एखादी महिला शिक्षित असली तर ती संपूर्ण कुटूंबाला शिक्षित करते हे सर्वश्रूत आहे. त्यामुळेच आज आधुनिक युगात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याही...

 दिवाळी तोंडवर असूनही आधारभूत धान्य खरेदी केंद्र उघडले नाही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात  

 गोंदिया दि.८::- दीप उत्सोवला चार दिवस शिलक आहेत मात्र अद्यापही आधार भूत किमतीने धान्य खरेदी करणारे केंद्र उघडले नसल्याने या वर्षी शेत्कार्यानची दिवाळी आधारतच राहणार आहे .तर कृषी उत्तपन बाजार समितीत कवळी...

गोंदिया शहर धूळमुक्त करणार – कशिश जायस्वाल

गोंदिया दि.८::- गोंदिया शहराला धुळमुक्त करीत संपूर्ण शहराला केर कचरासह घाणीतून मुक्त करण्याकरीता नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक शिव शर्मा, घनश्याम पानतवणे, नगर...

गोंदिया नगर परिषद कर्मचा-यांना धनादेश वितरीत

गोंदिया,दि.८:- गोंदिया नगर परिषद व्दारे कर्मचा-यांना रजा रोजीकरणाचे ११, ७८, ८२०, रूपये व अंशराशीकरण चे १०,०५८६५ रूपये चे धनादेश गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी....
- Advertisment -

Most Read