41.2 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Jan 31, 2017

इनकम टॅक्स, सर्व्हीस टॅक्स, काय स्वस्त आणि काय महाग.. असे असू शकते

नवी दिल्ली,वृत्तसंस्था,दि.31 - अरुण जेटली बुधवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 93 वर्षात प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जाणार नाही. तसेच प्रथमच सर्वसाधारण अर्थसंकल्प...

अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा प्रभाव, आर्थिक सर्वे संसदेत सादर

नवी दिल्ली,वृत्तसंस्था , दि. 31 - बुधवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वे संसदेत सादर केला. या...

तुमसरात गोळी झाडून युवकाची हत्या

तुमसर दि. ३१ : तुमसर येथील दोघे मित्र भाजीबाजारातून जात असताना वनविभागाच्या कार्यालयासमोर अज्ञात व्यक्तीने देशी कट्टय़ातून गोळी झाडून हेमंत रामरतन उके (३४, रा....

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू

तिरोडा दि. ३१ : रविवार, २९ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी मेंढा शेतशिवारातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतकाचे...

ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या चौकशीचे आदेश

मुंबई दि. ३१ - आपल्या परिवारातील सदस्यांना बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे बहाल केल्याबद्दल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे...

गांधीमार्गानेच आतंकवाद सोडविता येईल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

वर्धा दि. ३१ - आतंकवाद आणि प्रदूषित जल-वायूंचा आज जगासमोर सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. या विक्राळ समस्यांचे निराकरण महात्मा गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच...

वैनगंगा नदीपात्रात ‘नाळ’ चित्रपटाचे शुटिंग

तुमसर : मृदगंध फिल्म निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंढरी (बुज) येथील वैनगंगा नदीपात्रात सुरूवात झाली आहे. चित्रपटाचा निर्माता सुधाकर रेड्डी असून हा चित्रपट...

चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे

पुणे, दि. 31 - चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे-लोणावळा रेल्वे वाहतूक यामुळे खोळंबली आहे. तब्बल एक तास उशीराने...

बालवृंदावन शाळेचे स्नेहसंमेलन थाटात

कोसमतोंडी,दि. 31 -येथील बालवृंदावन पब्लिक स्कूलच्या कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.संमेलनाचे उद््घाटन जि. प.सदस्या शिलाताई चव्हाण यांच्या हस्ते, केवळराम पाटील काशीवार यांच्या...
- Advertisment -

Most Read