36.8 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Feb 16, 2017

शिरसाटे विस्तार शिक्षण अधिकारीपदी रुजू

गोंदिया दि. १६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या काही वर्षांपासून कनिष्ट शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निलकंठ शिरसाटे यांची वरिष्ट शिक्षण...

जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या :आ. रहांगडाले

तिरोडा दि. १६: जलयुक्त शिवार योजनेची कामे दिलेल्या वेळेत पुर्ण करा, तथा नवीन कामांचे नियोजन करून तातडीने सुरू करा, असे आदेश आमदार विजय रहांगडाले...

वेगळ्या विदर्भासाठी संघटित लढा उभारण्याची गरज- माजी मुख्यमंत्री अजित जोगी

नागपूर दि. १६: स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी छत्तीसगड आणि तेलंगणापेक्षा जुनी आहे. ती राज्ये स्वतंत्र झाली. मात्र विदर्भ अद्यापही स्वतंत्र राज्य होऊ शकले नाही....

नांदेडमध्ये 5 गावांतल्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

नांदेड दि. १६ –जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या पाच गावातील गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदानावर बहिष्कार घातलाय. मुख्य रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी पाच गावातील गावकऱ्यांनी हा पवित्रा...

जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरूवात

मुंबई, दि. १६ - राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील जनतेचा...

जि. प. सिंचन विभागाचे दुर्लक्ष :सोयीअभावी साठवण बंधारे निरूपयोगी

गडचिरोली दि. 16: : जिल्हा परिषदेच्या सिंचर्न विभागाच्या वतीने ओढे व छोट्या नाल्यांवर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे. अनेक बंधारे समतल रपटेयुक्त बनविले...

भाजपला मतदान करु नका – मराठा मूक मोर्चाच्या बैठकीत निर्णय

औरंगाबाद – आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाला झुलवत ठेवणा-या भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात...

सभापतिपदी कोंडवानी, लांजेवार, भवसागर, बोपचे, ठाकूर यांची निवड

तुमसर दि. 16: नगर परिषद तुमसरच्या सहा विषय समितीच्या सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात स्वच्छता वैधक व आरोग्य समिती सभापतीपदी न.पं. चे...

…तर 28 फेब्रुवारीनंतर तुमचं बॅंक अकाउंट होईल बंद

नवी दिल्ली, दि. 16- बॅंक खात्यासोबत पॅनकार्ड जोडणी नसेल केली तर 28 फेब्रुवारीपर्यंत करून घ्या अन्यथा तुमचं बॅंक अकाउंट बंद केले जाण्याची शक्यता आहे....
- Advertisment -

Most Read