43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Feb 25, 2017

आपत्तीग्रस्तांना आमदार पुराम यांच्या हस्ते धनादेश वाटप

आमगाव दि.२५ : तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसानभरपाई धनादेश तहसील कार्यालय येथे आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांना सोपविण्यात आले.आमगाव तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी हंगामी...

९७ केंद्रावर साडेबारा हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा

गोंदिया,दि.२५ : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी २६ रोजी गोंदिया जिल्ह्यातील ९७ केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेला इयत्ता...

गडचिरोली येथे आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

गडचिरोली दि.२५ : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे....

अंदाज समिती २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भंडारा जिल्ह्यात

भंडारा ,दि.२५ : राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अंदाज समितीचा दौरा येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी जिल्ह्यात होणार आहे. समितीचे अध्यक्ष आणि...

सामान्य रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजून काम करा – ना.मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात सिटी स्कॅन मशिनचा लोकार्पण सोहळा चंद्रपूर,दि.२५ :सामान्य रुग्णालयात येणा-या प्रत्येक सामान्य रुग्णाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे, असे समजून रूग्णालयातील प्रत्येकाने...

वन व्यवस्थापनातून गावे समृध्द करा-बडोले

सोदलागोंदी येथे निसर्ग पायवाटचा शुभारंभ गोंदिया,दि.२५ : ग्राम वन आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वनालगतच्या गावाच्या विकासाला चालना मिळत आहे. या गावांनी आता वनांचे...

नवेगावबांधला गत वैभव प्राप्त करुन देणार – पालकमंत्री

नवेगावबांध/गोंदिया,दि.२५ : निसर्गाने नवेगावबांधला भरभरुन दिले आहे. परंतू आजपर्यंत तलाव परिसरात असलेल्या नैसर्गीक साधन संपत्तीचा योग्य वापर झालेला नाही. इथे जास्तीत जास्त पर्यटक येतील...
- Advertisment -

Most Read