40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Mar 3, 2017

मुंबईत गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

मुंबई दि. 3 : अरुण गवळीची मुलगी व अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. स्थायी समितीमध्ये सदस्य...

जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू तर 3 जखमी

वृत्तसंस्था श्रीनगर, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला केला. मुरान चौक येथे दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला...

शेट्टींच्या विश्रामगृहातून सदाभाऊंनी मुक्काम हलवला!

पुणे दि.०3 : स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी असलेल्या शासकीय विश्रामगृहातून मुक्काम हलवला....

लोणार पर्यटन महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन

लोणार,berartimes दि. 3 - जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे ३ मार्च रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाला...

‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’संविधान चौकात आंदोलन

नागपूर,berartimes.com दि.०3 मार्च: निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा घोळ करून भाजपने सर्वाधिक जागा बळकावल्या. त्यामुळे निवडणूक रद्द करण्यात यावी. यासह ईव्हीएम हटवा, देश आणि संविधान वाचवा,...

लाखांदूर ‘कृउबास’च्या सभापती, उपसभापतीची निवड आज

berartimes.com लाखांदूर दि.०3 मार्च: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी सहकार सुधार आघाडीला झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. यात १९ जागेपैकी १३ जागांवर विजय...

पोलीस बंदोबस्तात लोहखनिजाची वाहतूक

एटापल्ली दि.०3 मार्च: नक्षलवाद्यांनी सुरजागड पहाडीवर वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात पुन्हा परत लोहखनिज उत्खनन वाहतूक कामाला सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारकडून या...

बाजाराच्या मागणीनुसार वस्तुंची निर्मिती करा-मुनगंटीवार

चंद्रपूर दि.०3 मार्च : महिलांमध्ये प्रचंड शक्ती आहे. अलीकडे कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिक क्रांती घडवित आहेत. विविध उत्पादने गटाच्या...

ओबीसी आरक्षणावरील याचिका खारीज

नागपूर दि.०3 मार्च : पोलीस उपनिरीक्षकाची ९२० पदे इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) भरण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी...

पासधारकांसाठी मुभा असलेले डबे व गाड्या

berartimes.com गोंदिया,दि.०२ मार्च : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया ते नागपूर आणि नागपूर ते गोंदिया प्रवासादरम्यान मासिक पासधारक प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे....
- Advertisment -

Most Read