30.5 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: May 10, 2017

१०० हेक्टरच्या देवरी तलावासाठी ८७ लाखांचा निधी

साकोली,दि.10- साकोली विधानसभा मतदारसंघातील बहुप्रतिक्षित देवरी/ गोंदिच्या १०० हेक्टर तलावाला जलयुक्त शिवार योजनेतून ८७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आल्याने परिसरातील शेतीला सिंचनाची सोय होणार...

सामनातून दानवेच्या वक्तव्याचा शिवसेनेने घेतला समाचार

मुंबई, दि. 10 - शेतकरी आत्महत्येसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार...

चिचेवाडा ग्रामपंचायतीचे विभागस्तरीय निरीक्षण

देवरी,दि.९- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तालुक्यासह जिल्ह्यात प्रथम आलेल्या चिचेवाडा ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याआधी विभागस्तरीय चमूकडून पूर्व निरीक्षण करण्यात आले. या चमूचे ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ...

पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नाने दोन महिन्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

नांदेड,दि.10- नांदेडकरांसाठी केवळ चार दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असताना शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या गेल्या दोन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी...

मुदखेड – शिवनगाव दरम्यान तिरुपती एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरली

नरेश तुप्टेवार नांदेड,दि.10 : नांदेड ते तिरुपती एक्सप्रेस रेल्वे शिवणगाव रेल्वे स्थानकाजवळ रुळावरुन घसरली असून इंजिन मागील दोन डब्बे एकमेकांवर आदळले आहेत.यात कसलीही जीवीत हाणी...

जिल्ह्यात खाजगी दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांना पाण्यासाठी भटकंती

नांदेड,दि.10- जिल्ह्यात विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण शहरात दाखल होत आहे, वाढता उन्हाचा पारा त्यामुळे लागलेली तहान ज्या भी खाजगी दावखण्यात दाखल होत आहेत...

सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष

लोहारा परिसरातील झाडांची दुरवस्था देवरी, दि.10-आमगाव राज्यमार्गाशेजारी लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेली झाडे अशी मूळासकट कोलमडली. देवरी,दि.९- एकीकडे राज्य सरकार वृक्ष लागवडीसाठी प्रसार-प्रसिद्धी करीत अनेक...
- Advertisment -

Most Read