28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: May 27, 2017

खोडशिवनी येथे दोन घराला आग लाखाचे नुकसान

सडक-अर्जुनी,दि.27 : तालुक्यातील खोडशिवनी येथे २४ मेच्या रात्रीला शामराव सिंधी मेश्राम व शांता सिंधी मेश्राम यांच्या घरांना आग लागून २ लाख रुपये किमतीचे सामान...

बिलोली – देगलूर मार्गावरील पुलाचे बांधकाम निकृष्ट दजाचे

नांदेड ( सय्यद रियाज ),दि.27- बिलोली शहरापासून 3कि मी वर असलेले  पोखर्णी फाट्या पासुन 16 किमी पर्यत रुंदी करणाचे काम अनेक दिवसा पासुन सुरु...

रोहित देव, भारती डांगरे, मनीष पितळे न्यायमूर्ती

नागपूर,दि.27 : महाधिवक्ता रोहित देव, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व सर्वोच्च न्यायालयातील वकील मनीष पितळे हे तीन नागपूरकर विधिज्ञ मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त...

नदीपात्रात चार अल्पवयीन मुलं बुडाली

नाशिक, दि. 27 - नाशिकमधील पळसे शिवारात दारणा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले आगेत. हे चारही...

जिओ ब्रॉडबँडला एअरटेल देणार टक्कर ?

मुंबई, दि. 27- रिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोष ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओकडून इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा सुरू केली जाणार आहे. पण ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये येण्याच्या आधीच...
- Advertisment -

Most Read