42.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: May 29, 2017

‘ फिल्म मेकिंग’ वर कार्यशाळा जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात

नागपूर,दि.29 : ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या यशस्वी शुभारंभानंतर २0१८ मध्ये होणार्‍या दुसर्‍या फेस्टिव्हलच्या तयारीच्या अनुषंगाने जुलै आणि नोव्हेंबरमध्ये दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आल्याची...

शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्‍य नाही – गडकरी

नागपूर ,दि.29- सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे शक्‍य नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारला केले.पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना गडकरी यांनी...

अक्षय कुमार, सायना नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी

गडचिरोली, दि. 29 - अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत...

अमरावतीत 4 नवजात बालकांचा मृत्यू

अमरावती दि.२९:अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी ४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे...

शॉर्पशुटरची दोन पथके दाखल

आरमोरी दि.२९:  आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील रवी, कोंढाळा परिसरात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने आतापर्यंत दोन बळी घेतले. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला...

कवलेवाडा प्रकल्पाचे पाणी सोडा : राजेंद्र पटले यांची मागणी

तुमसर दि.२९: : सिंचनासाठी कवलेवाडा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात यावे, अन्यथा ३१ मे रोजी देव्हाडा फाट्यावर रास्तारोको आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांनी...

बारावीच्या निकालात मुलींची भरारी

भंडारा दि.२९: केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या वतीने (सीबीएसई) रविवारी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात तुमसर येथील शिरिनभाई नेत्रावाला शाळेची विद्यार्थीनी अपेक्षा पटले...

अशोक स्तंभाच्या माध्यमातून बुध्द धम्म जगभर पोहोचला-आठवले

भिमघाट येथे अशोक स्तंभाचे लोकार्पण गोंदिया,दि.२९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले धर्मांतर हे सम्राट अशोकानंतरचे सर्वात मोठे धर्मांतर होते. सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर बुध्द धम्म जगभर पोहोचला....
- Advertisment -

Most Read