Daily Archives: Jun 22, 2017
तत्कालीन सीईओ अहिरेंच्या काळातील कामांच्या चौकशीचे आदेश
BerarTimes - 0
भंडारा,दि.22 : जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले. जिल्हा परिषदे अंतर्गत...
बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा
BerarTimes - 0
तिरोडा,दि.22 : येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या(रोहयो) कार्यालयाकडे जाणारा रस्ता रेल्वे क्रासिंगनंतर खूपच उखडला असून मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पहिल्याच पावसात या रस्त्यावर पाणी साचले...
पुलवामात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
BerarTimes - 0
श्रीनगर, दि. 22 - जम्मू काश्मीरमध्ये दक्षिणेकडील पुलवामा जिल्हय़ात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यां कंठस्नान घातले आहे. मारले...
रिसर्च सेंटरच्या नावावर अदानीला हवी पुन्हा वनजमीन
BerarTimes - 0
केंद्र शासनाने दिली तत्वत: मंजूरी
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.22 : जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्र आच्छादित १८०३०० हेक्टर जमीन आहे. जिल्ह्यात एवूâण ८ तालुके आहेत. त्यातील सालेकसा, अर्जुनी मोरगाव...
© 2023, BerarTimes