32.2 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Oct 5, 2017

बाम्हणीत 33 लोकांना विषबाधा,रुग्णालयात दाखल

सडक अर्जुनी,दि.05- तालुक्यातील बाम्हणी येथे दुषित पाण्यामुळे व जेवणामुळे तब्बल ३३ जणांना गॅस्ट्रोची लागण होऊन विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गावात रात्रीच्या सुमारास...

आजपासून तीन दिवसीय निःशुल्क युवा आत्मप्रेरणा शिबिर

गोंदिया ,दि.05-: श्री संप्रदायच्या वतीने नागपूर जिल्ह्यातील qहगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथे ६ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय नि:शुल्क युवा आत्मप्रेरणा शिबीराचे...

अभाविपने दाखविले शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे

गडचिरोली,दि.०५-: विद्यापीठाच्या निवडणुका घेण्याचा केलेला केवळ गाजावाजा आणि शिक्षणासंदर्भात भरीव कार्य करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून  भाजपची पितृसंघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्याचे...

विद्यापीठाने स्वत:च्या पायावर उभे राहणारे विद्यार्थी घडवावे:सुधीर मुनगंटीवार

गडचिरोली दि.०५-: गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ निर्मितीच्या पाठपुराव्यादरम्यान माझ्या मनात विविध कल्पना होत्या. सदर विद्यापीठ निर्मितीमागे विविध महत्त्वपूर्ण उद्दिष्टही होते. आता विद्यापीठ होऊन सहा...

तिरोड्यात मागासवर्गिय महिलेचे राजकीय दबावात पाडले घर

तिरोडा,दि.05- नगर पालिकेच्या निवडणुकीत मतदान केले नसल्याचा ठपका ठेवून सूडबुद्धिने नगर पालिका प्रशासनाने राजकीय दबावात बुधवारी (दि.२९) नियमबाह्य कार्यवाही करुन एका गरीब दलित व्यक्तींचे...

श्रीमद् भागवत उत्कृष्ठ जीवनशैली शिकवनारी कथा: खा.नाना पटोले

लाखनी,दि.05- श्रीमद् भागवत कथा ही फ़क्त कथा नसून माणसाला उत्कृष्ठ जीवन कसं जगावं हे शिकवनारी, बालमनावर संस्कार करणारी, चुकलेल्यांना वाट दाखवनारी कथा आहे. माणसाचं...

नप स्कूल के बच्चो की लायन्स क्लब ने की आॅंखो की जाॅंच

गोंदिया-5 अक्तूंबर - गोंदिया लायन्स परीवार द्वारा सर्व्हीस वीक के कार्यक्रम मे नगर पालिका छोटा गोंदिया स्कूल मे आॅंखो का जाॅंच शिबीर आयोजित किया...

वèहाड्यांएैवजी कार्यालयाच्या आत लावले विजेचे मेनस्विच

महिला बालकल्याण कार्यालय होऊ शकते आगीचे लक्ष्य गोंदिया,दि.०५-गोंदिया जिल्हा परिषद ही आयएसओ जिल्हा परिषद.गेल्या अनेक वर्षापासून आयएसओचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयाचा निधी अर्थसंकल्पात...

गाय काटनेवाले राम सेवक तिवारी और मंगल दीक्षित गिरफ्तार

लखनऊ-5 सितबंर । उत्तर प्रदेश के गोंडा जिले में दो हिंदू युवकों को ‘साजिश के तहत’ गाय काटने के आरोप में गिरफ्तार किया गया...

आलापल्ली येथे वन्यजीव सप्ताह रॅली

आलापल्ली,दि.5 : अहेरी वनपरिक्षेत्र अहेरीच्यावतीने आलापल्ली येथे वन्य जीव सप्ताह रॅली काढून जनजागृती करीत प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. राणी दुर्गावती महाविद्यालयाचे विद्यार्थियांनी या वन्यजीव...
- Advertisment -

Most Read