40.6 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 15, 2017

रायसोनी प्रशासनामुळे परिक्षेपासून विद्यार्थी वंचित

नागपूर,दि.15ः राज्य सरकारच्यावतीने आज शिक्षय अभियोक्ता परिक्षा नागपूर येथील रायसोनी महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजता ठेवण्यात आली होती.त्यासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यातून भविष्यात शिक्षकाची...

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी स्थिती हे दुर्दैवच : आ. रवि राणा

अमरावती,दि.15ः- ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गांव हे रस्त्याला जोडले असावे व तो रस्ता चांगला डांबरीकरणाचा असावा जेणे करुन ग्रामीण भागातील लोकांना येण्याजाण्याची चांगली सोय व्हावी या...

बाबूपेठ उड्डाण पुलासाठी स्वाक्षरी अभियान

चंद्रपूर,दि.15: एखाद्या कामाचे भूमिपूजन चारदा करुनसुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नाही. जगातली ही दुर्मिळ घटना आहे. म्हणून येथील लोकप्रतिनिधींचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड...

पाली विद्यापीठासाठी विधानभवनावर शांती मार्च

नागपूर,दि.15ः- पाली विद्यापीठ निर्मितीसाठी पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समितीतर्फे गुरुवारी भव्य शांती मार्च काढण्यात आला. यशवंत स्टेडियमहून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व भिक्षू संघाने केले. या...

अदाणी प्रकल्पासमोर कामगारांचे आंदोलन

तिरोडा,दि.15ः-अदानी पॉवर प्लाँट कामगार श्रमिक संघातर्फे आज, १४ डिसेेंबरपासून कामगारांच्या विविघ्ध प्रलंबित मागण्यांना घेवून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले असून यामुळे अदानी प्रकल्पाचे...

किनवटमध्ये नगराध्यक्षसह पालिकेवर भाजपाची सत्ता

@@ @राष्ट्रवादी चे आमदार प्रदीप नाईक यांना पराभवाचा धक्का। @नगराध्यक्ष पदी आनंद माचेवार विजयी। नरेश तुप्तेवार नांदेड,दि.15: तब्बल दहा वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली सत्ता भाजपा ने...

एटापल्ली नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकीत आविसंच्या अश्विनी आईलवारचा विजय

आलापल्ली , दि. 15: एटापल्ली नगर पंचायतीच्या पोटनिवडणूकीत आदिवासी विद्यार्थी संघाच्या अश्विनी रमेश आईलवार यांनी विजय प्राप्त केला असून या नगर पंचायतीवर आविसने कब्जा...

हिवरा येथे लवकरच सुरू होणार कृषी महाविद्यालय

गोंदिया ,दि.15: आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि युवकांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता हिवरा येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत....

भारतीय संविधानाचे मोफत वितरण करा

अहेरी,दि.15ः- संविधानाची ओळख सर्वांना करून देण्याच्या अनुषंगाने भारतीय संविधान राष्ट्रग्रंथ मोफत वितरीत करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्या शकुंतला झोडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या...

उद्योग जागृती अभियान व लोन मेळावा उद्या

गोंदिया,दि.15ः-केंद्र व राज्य शासनाने 'स्टॅण्ड अप इंडिया'च्या माध्यमातून अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील तसेच महिलांना उद्योजक घडविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी...
- Advertisment -

Most Read