43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Jan 1, 2018

मावळत्या सीईओ ठाकरेंना निरोप,तर नव्या सीईओं दयानिधीचे स्वागत

गोंदिया,दि.०१ः गोंदिया जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज दुपारच्या सुमारास राजुराचे उपविभागीय अधिकारी व २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी एम.आर.दयानिधी यांनी मावळते मुख्य...

मोटार सायकल रॅलीने भीमा कोरेगावच्या शहिदांना अभिवादन

नांदेड ( सय्यद  रियाज ),दि.1ः- देशभरातील दलित समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे आज शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे. आज या घटनेला...

गोंदिया बल्लारशाह मार्गावर नववर्षारंभी रेल्वेच्या धडकेत दोन हरीण ठार

गोरेगाव,दि.1ः- गोंदिया- बल्लारशाह रेल्वेमार्गावर असलेल्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार रेल्वेस्थानकालगत रेल्वेगाडीचा धक्का लागून दोन हरीण ठार झाल्याची घटना आज  1 जानेवारीला सकाळी घडली. गोंदिया-बल्लारशाह या...

‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेत राज्यातील 116 तर गोंदियाच्या 7 शाळांचा समावेश

नवी दिल्ली,दि.1(विशेष प्रतिनिधी) - निती आयोगाच्या "अटल इनोव्हेशन मिशन'अंतर्गत सुरू केलेल्या "अटल टिंकरिंग लॅब' या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 1 हजार 504 शाळांचा...

तीन अपत्ये असणारे सरकारी नोकरदार ठरणार ‘बाद’

गोंदिया,दि.01ः- राज्यपालांनी २८ मार्च २००५ च्या जारी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना अपत्याबाबतचे बंधपत्र...

‘वन अबव्ह’च्या दोन व्यवस्थापकांना अटक, 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - कमला मिल आग दुर्घटनाप्रकरणी दोन जणांना अटक  करण्यात आली आहे. या दोघांनाही 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना सोमवारी (1...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्या बरखास्त

वाशिम, दि.०१ः पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारीण्याबरखास्त करण्यात येत असल्याचा निर्णय नांदेड येथे पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या नुकत्याच सम्पन्न झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात...

यवतमाळ -धामणगाव मार्गावर नववर्षाच्या पहाटे अपघात

यवतमाळ,दि.०१ः: धामणगाव रोडवर नववर्षाच्या प्रारंभी मध्यरात्री १ च्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी कार अज्ञात कारणाने अपघातग्रस्त झाली. यातील चार जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे...

CRPF वर हल्ला करणारा दहशतवादी दहावीतील विद्यार्थी, वडील जम्मूत पोलीस!

श्रीनगरदि.०१ः - दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून,दहशतवाद्यानी  केलेल्या आत्मघाती हल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी...

सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यंदाच्या ‘गडचिरोली जिल्हा गौरव’ पुरस्काराचे मानकरी

गडचिरोली, दि.०१ः: गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या "गडचिरोली जिल्हा गौरव" पुरस्कारासाठी यंदा सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची, तर विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची...
- Advertisment -

Most Read