42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 7, 2018

खैरे-कुणबी समाजातर्फे येलेकर दाम्पत्यांचा सत्कार

गडचिरोली,दि,07 - खैरे-कुणबी स्रेह व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूरच्यावतीने दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया समाज बांधवांचा सत्कार करण्यात येतो. ...

लेजर विजलींग डग विदेशी पक्षी की  परसवाडा तालाब में मौत

सारस की मौत के बाद दूसरी घटना, प्रशासन सिर्फ फाइलों में चला रहा दुर्लभ पक्षियों का संवर्धन गोंदिया। देशी-विदेशी दुर्लभ प्रजाति के पक्षियों के अलावा...

उत्तराखंडात दरीत जीप कोसळून 9 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.07 - उत्तराखंडमध्ये दरीच जीप कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी चंपावत जिल्ह्यात हा अपघात झाला. या अपघातामध्ये जीपमध्ये असणाऱ्या नऊ...

अकोला तहसील कार्यालयाला आग; जुने साहित्य, रेकॉर्ड जळाले!

अकोला,दि.07 : अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालय इमारतीमध्ये मंगळवारी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्रतीक्षालयातील जुने साहित्य व दस्तावेज (रेकॉर्ड) जळाले असून, रात्री...

तिरोड्यात सेंट्रल बॅंक आॅफ इंडियात दरोड्याचा प्रयत्न

तिरोडा,दि.07: तिरोडा शहरासह तालुक्यातील सर्वत्रच चोरीचे सत्र सुरू असून एकाही चोरीचा तपास लावण्यात तिरोडा पोलिसांना यश आले नसून आठ दिवसापूर्वीच तिरोडा येथील न्यायधीश भुयारकर यांच्या...

खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग-डाॅ.बंग

गडचिरोली,दि.07ः- खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण, खेळातून घडणारी सर्वात...

जिल्हा बॅंकेत २८ लाखांची अफरातफर

भंडारा,दि.07ः-भंडारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या महिला रोखपालाने बॅंकेच्या सस्पेन्स खात्यामधून तब्बल २७ लाख ९२ हजार ३२६ रुपये आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये वळते करून अफरातफर केली. बॅंकेच्या...

पाच लाखांच्या चोरीचा २४ तासांत तपास

गोंदिया,दि.07 : रायपूर ते इंटरसिटी एक्सप्रेस या गाडीने प्रवास करणाºया एका महिला प्रवाशाचे ४ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले....

द्रोणाचार्यालाच अंगठा मागा-दिनानाथ वाघमारे

सडक अर्जुनी,दि.07 : ढिवर, कहार, कोळी, भोई या जातीतील लोक अशिक्षित, अज्ञानी, गरिबीच्या स्थितीत जीवन जगत आहेत. इतर गर्भश्रीमंत लोक आपल्यावर अन्याय-अत्याचार करतात. त्यामुळे...

निवडणूक प्रक्रियेविरोधात ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे

गोंदिया,दि.07: देशातील सर्व निवडणूक प्रक्रिया ईव्हीएमऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्याची मागणी करत, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीच्यावतीने उद्या बुधवारी, ७ फेब्रुवारीला राज्यव्यापी धरणे आंदोलनांंतर्गत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
- Advertisment -

Most Read