38.8 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Feb 14, 2018

सरकारने गारपीटग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, एकरी 5 हजारांची मदत जाहीर

मुंबई,दि.14(विशेष प्रतिनिधी)- राज्यात अवकाळी व गारपीटीने मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटग्रस्तांना सरकारने आज तातडीने मदत जाहीर केली. कोरडवाहू शेतक-यांसाठी...

गारपिटग्रस्त भागाची पालकमंत्री व आ.रहागंडालेकडून पाहणी

गोंदिया,दि.१४ : जिल्ह्यातील काही भागात १३ फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी १४...

सातवे अ.भा.मराठी संत साहित्य संमेलन, अर्जुनी/मोर येथे तीन दिवस भरणार संताची जत्रा

भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.14 – वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वे अखिल भारतीय मराठी संत...

कृषी विभागातील 54 अधिकाऱ्यांचे स्थानांतरण

गोंदिया,दि.14 : कृषी विभागातील तंत्र अधिकारी (वर्ग-2) दर्जाच्या 54 अधिकाऱ्यांचे सोमवारी (दि. 12) स्थानांतरण करण्यात आले. पैकी बहुतेक अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावरून कार्यकारी पदावर नियुक्ती देण्यात...

तुझ्या माझ्या प्रेमाची गावभर आहे चर्चा….सांग सखे तुझ्या घरावर कवा आणू मोर्चा

प्रेमदिवसाला काही संस्कृती रक्षक आतापासून आपल्या बाह्य सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आलं आहे एवढी मोठी युवाशक्तीची व्होटबँक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण...

बोलेरो उलटून झालेल्या अपघातात 2 गंभीर तर 7 किरकोळ जखमी

गडचिरोली,दि.14 : जिल्ह्यातील लगाम-चौडमपल्ली मार्गावर आज सकाळच्या सुमारास झालेल्या बोलोरेच्या अपघातात 2 जण गंभीर तर 7 किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच जिल्हा...

१७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सव

गोंदिया,दि.१४ : कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त वतीने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच...

गारपिटीमुळे 300 पोपटांचा मृत्यू

तुमसर, दि.१४ : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या गारपिटीचा मोठा फटका येथील पक्ष्यांना बसत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ग्राम पंचायतींच्या विकास कामांचा आढावा

मुलचेरा दि.१४ : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी मुलचेरा पंचायत समितीला भेट देऊन ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट असलेल्या सहा ग्रामपंचायतीमधील विकास कामांचा...

आष्टी येथील पेपरमिल सुरू करा

आष्टी दि.१४ : : येथील पेपरमिलचे उत्पादन जून २०१६ पासून बंद असल्याने पेपरमिलमधील स्थायी, अस्थायी कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर पेपरमिलचे उत्पादन त्वरित...
- Advertisment -

Most Read