31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Apr 16, 2018

देशातील 44 जिल्हे नक्षलवादमुक्त

नवी दिल्ली,दि.16(वृत्तसंस्था): देशातील नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेला भागदेखील घटला आहे. त्यामुळे सरकारने 44 जिल्ह्यांना नक्षलवादमुक्त घोषित केले आहे....

बुलडाण्यात शिवशाही बस उलटली; दहा प्रवासी गंभीर जखमी

बुलडाणा,दि.16ः- अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस उलटल्याने १0 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.रविवारला संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान चिखली तालुक्यातील उंद्री या गावाजवळ बसला अपघात...

महाराष्ट्रातून तेलंगणात रेती तस्करी 24 ट्रक्टर जप्त

यवतमाळ,दि.16ः-धानोरा (लिंगती) येथील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणात रेती तस्करीहोत असून महसूल विभाग व पोलीस विभागाने कारवाई करून या घाटावरून रविवारी सकाळी २४ ट्रॅक्टर...

गडचिरोली जिल्ह्यातील अपघातात 4 विद्यार्थी ठार

गडचिरोली,दि.16;-गडचिरेली येथील आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत.मृतामध्ये...

भंडारा येथे सरकारच्या निषेधार्थ निघाला कॅंडल मार्च

भंडारा,दि.16ः- देशामध्ये महिलांवर, मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या विरोधात मोदी व फडणवीस सरकार च्या निषेधार्थ, महिला व मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक १५ एप्रिलला सायंकाळी...

राज्यात वीज पडून ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ/लातूर,दि.16ः-राज्यात रविवारी विविध ठिकाणी वीज कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. अस्मानी संकटाने महागाव व किल्लारी तालुक्यावर वज्राघात केला.रविवारला दुपारी आलेल्या अवकाळी पावसापासून स्वत:चा बचाव...

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने खा.पटेल व पटोले एका मंचावर

भंडारा,दि.16 : राजकारणात कुणी कायम मित्र नसतात आणि कायम शत्रूही नसतात. परिवर्तन जगाचा नियम असून परिस्थितीनुरूप बदल होत असतात. एकेकाळचे मित्र काही काळासाठी विरोधक...

पोटनिवडणूक भारिप बहुजन महासंघ लढविणार

भंडारा,दि.16 : चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या खासदार पदासाठी येत्या पोटनिवडणूकीत भारिप बहुजन महासंघ आपला उमेदवार उभा करणार आहे. या निवडणूकीसाठी महासंघ पुर्ण शक्तिनिशी उभा...

जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.16 : आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया...

सट्टाप्रकरणात ठाणेदारांसह तीन कर्मचारी निलंबित

भंडारा,दि.16ः-शहरातील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या आयपीएल क्रि केट सामन्यांवरील सट्टय़ावर नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकल्यानंतर खळबळून जागे झालेल्या जिल्हा पोलिस प्रशासनाने भंडारा...
- Advertisment -

Most Read