38.1 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Jun 27, 2018

जिल्हा नियोजन अधिकार्‍यासह तिघांवर गुन्हे दाखल

गडचिरोली,दि.27ः-शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची संख्या  अधिक दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. त्यात आश्रमशाळांच्या...

राज्यघटनेचे संरक्षण करणे आव्हान – मुणगेकर

सोलापूर,दि.27: भारतीय राज्यघटना ही एक आदर्श असून, स्वातंत्र्यानंतर देशाची जी काही प्रगती झाली ती केवळ राज्यघटनेमुळेच़ मात्र, भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा...

महसुल कर्मचाèयानी दिले प्रलबिंत मागण्या निकाली काढण्यासाठी निवेदन

गोंदिया,दि.27-गोंदिया जिल्ह्यातील महसुल विभागात कार्यरत असलेल्या महसुल कर्मचाèयांच्या विविध मागण्यासांठी सातत्याने शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.परंतु अद्यापही त्या मागण्या निकाली न निघाल्याने (दि.25)ला...

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 जवान शहीद, 10 जखमी

रांची,दि.27(वृत्तसंस्था)- झारखंडमधल्या गढवा जिल्ह्यात मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 6 जवान शहीद झाले. मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना गढवामधल्या छिंजो या परिसरात...
- Advertisment -

Most Read