43.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Monthly Archives: June, 2018

गोरेगावात रानमेवा जिवनोपयोगी खाद्यपदार्थ स्टोर्सचे उदघाटन

गोरेगाव,दि.30ः-महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या व्याघ्र संरक्षण परियोजना अंतर्गत वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीने जंगल प्रभावित क्षेत्रातील महिला बचत गट, नवयुवक यांना प्रशिक्षण देऊन रान...

अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

गोंदिया,दि.30 : गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा येथे शेतात काम करीत ४४ वर्षीय शेतकर्‍यावर अस्वलाने मागेहून हल्ला चढवून जखमी केल्याची घटना २८ जून रोजी दुपार दरम्यान...

शहिद पोलीसांच्या कुटुबियांच्या कोल्हापूर पोलीस दलाने केला गौरव

गडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.29ः- नक्षल्यवाद्यांशी दोन हात करतांना आपल्या जिवाची पर्वा न करता कामगिरी बजावत शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी,अधिकार्यांच्या कुटुंबियाकरिता पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली व...

गोंडवाना विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार:कुलगुरु डॉ.कल्याणकर

गडचिरोली,दि.२९:गोंडवाना विद्यापीठात होत असलेल्या नोकरभरतीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करणारा मजकूर व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले असून, कुलगुरु...

एव्हरेस्ट मोहिमेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. 29 : मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट मोहिमेत लयांचे राष्ट्रपतीसहभागी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रधानमंत्री...

बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्या-देवसरकर यांची मागणी

नांदेड,दि.29ःः -जिल्ह्यातील गुलाबी बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने विमा कंपनीकडून हेक्टरी 8 हजार रूपयांची मदतीची घोषणा केली होती. परंतु जिल्ह्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या...

वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन हे एक व्रतच : आ. प्रा. सोले

गोंदिया,दि.२९ः-पन्नास वर्षापूर्वी पाणी विकत घ्यावे लागत नव्हते. इंधन विकत घ्यावे लागत नव्हते. मात्र ही परिस्थिती बदलली असून आपल्या आजिवीकेतून पाणी, इंधनासारख्या गोष्टीला पैसे मोजावे...

जिल्ह्यातील ८७ गावांना पुराचा धोका

गोंदिया,दि.29ःः मान्सून कालावधीत पूर परिस्थितीपासून संरक्षण व बचाव करण्यासाठी घरगुती साहित्याचे वापर करून जीवित व वित्तीय हानी कमी करण्याचे धडे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे...

पहिल्याच दिवशी २,११३ लक्षवेधी सूचना

नागपूर,दि.29 : विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या...

मा. गो. वैद्य, खेडेकर प्रथमच येणार एकत्र

नागपूर,दि.29ः-विचारसरणींच्या दोन ध्रुवांवर असणारे रा. स्व. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर प्रथमच एका मंचावर येणार...
- Advertisment -

Most Read