33.2 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Sep 19, 2018

शेतकऱ्यांना कृषिपूरक उद्योगांवर मार्गदर्शन

गोरेगाव,दि.19 : सेवा संस्थेतर्फे शेतकऱ्यांना कृषीपूरक उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थानाच्या सभागृहात भागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार व...

अनु.जातीच्या विद्यार्थ्यांनी परदेश शिक्षणाचा लाभ घ्यावा  – सहा.आयुक्त भगवान वीर

नांदेड-  सामाजिक न्याय भवन नाांदेड च्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण  सांस्था बार्टी पुणे च्या वतीने १७ सप्टेंबर  रोजी  आयोजित कार्यशाळेत परदेश शिक्षणाच्या...

शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार

देसाईगंज,दि.19 : गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह धरणाचे पाणी धानपिकासाठी मागील तीन दिवसांपासून सोडण्यात आले आहे. मात्र कमी दाबामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही....

20 ला सालेकसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सालेकसा,दि.19ः- येथील श्री साईं सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, आंबेडकर चोक सालेकसा तर्फे रक्त दान शिविरचा आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबर ला दुपारी...

बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर खा.नेतेंनी केले भूमिपूजन 

गोंदिया,दि.19: जिल्ह्यातून जाणाèया आमगाव-देवरी, चिचगड-ककोडी या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात देवरी ते आमगाव ३८ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झालेली आहे....

दिव्यांगांना सन्मानपूर्वक वागणूक द्या : बडोले

अर्जुनी मोरगाव,दि.19 : दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्यूनगंड संपुष्टात येऊन त्यांना...

उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आयटकचा मोर्चा

आमगाव,दि.19ः- केंद्र व राज्य सरकारच्या सर्वसामान्य विरोधी, शेतकरी, कामगार विरोधी आर्थिक धोरण व कामगार कर्मचार्‍यांच्या विविध न्यायिक मागण्यांना घेऊन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या...

अर्धापूर येथे शाॅट सर्कीटने आग लागल्याने महिलेच्या मृत्यू

अर्धापूर (प्रतिनिधी ),दि.19ः- घरी सयपांक करीत असतांना विजेच्या शाट्सर्किटने आग लागल्याने एका महीलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अर्धापूर शहरातील फुले नगर येथे मंगळवारी सायंकाळी...
- Advertisment -

Most Read