34.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Nov 20, 2018

राजकीय व‘अायएएस’लाभासाठी अाेबीसीतूनच अारक्षण द्या: राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई,दि.20(विशेष प्रतिनिधी) - मराठा समाजाला विशेष प्रवर्गातील अारक्षण देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करताच त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले अाहेत. काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते...

गोसलियाअध्यापक विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात

सांगली,दि.20ः-अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतीलाल विठ्ठलदास गोसलिया अध्यापक विद्यालय मिरज येथील माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकञित येत आणि आपल्या भावनांना वाट मोकळी...

पुलगावच्या लष्करी तळावर भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू

वर्धा,दि.20 - जिल्हयातील पुलगाव परिसरातील लष्करी तळावर भीषण स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. देवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी दुर्घटना घडली...

राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा गोंदियात; राज्यातील १६ संघ होणार सहभागी

पत्रपरिषदेत पोलिस अधीक्षकांची माहिती गोंदिया,दि.२०-जिल्हा पोलिस विभाग व गोंदिया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्तवतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही...
- Advertisment -

Most Read