Daily Archives: Mar 30, 2019
पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात
BerarTimes - 0
मुंबई,दि.30 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात...
उमेदवारांचे भवितव्य सीलबंद करणारी कामगिरी ‘लाख’ मोलाची
BerarTimes - 0
लाखेच्या सहा लाख कांड्या आणि चार लाख मेणबत्यांचा वापर
मुंबई,30 मार्च: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल...
विटा भरलेला ट्रॅक्टर उलटला चालक ठार; एक गंभीर जखमी
BerarTimes - 0
आरमोरी,दि.30ः-ट्रॅक्टरसमोर आलेल्या बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात विटाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी आरमोरी-शिवणी मार्गावर...
आचारसंहिता काळात २५९ आरोपींवर गुन्हे दाखल
BerarTimes - 0
गोंदिया,दि.30 : लोकसभा निवडणुकाकरिता १0 मार्चपासून लागू झालेल्या आचारसंहिता काळात २८ मार्चपयर्ंत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाई...
बसचालक-वाहकांची विद्यार्थ्यांसह प्रवाशांसी असभ्य वर्तणुक
BerarTimes - 0
गोंदिया,दि.30ः-गोंदिया राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातून सुटणार्या बसमधून देवरी-सालेकसा सारख्या मागास भागातील खेड्यात दररोज बसने प्रवास करणार्या नोकरदार वर्गासह विद्यार्थी व प्रवाशांशी बसमधील वाहक व...
दोन टॉवरवर जप्तीची कारवाई
BerarTimes - 0
देवरी,दि.30 : नगरपंचायतकडून मागील थकबाकी व चालू वर्षाचे सर्व प्रकारचे करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेतंर्गत देवरी येथील रिलायन्स कम्युनिकेशन प्रा....
© 2023, BerarTimes