31.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Apr 24, 2019

पाण्यासाठी महिला राष्ट्रवादी काँग्रेस करणार घागर आंदोलन

अर्जुनी-मोरगाव,दि.24 : तालुक्यातील अनेक गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे अद्याप कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. १ मे पर्यंत यावर उपाययोजना न...

अतिदुर्गम लाहेरीला भेट देत जिल्हाधिकारी व एसपींनी एैकल्या समस्या

गडचिरोली,दि.24ः- छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन गावातील नागरिकांच्या...

परसवाडा येथे १२ जोडपी विवाहबद्ध

तिरोडा,दि.24ः-तालुक्यातील परसवाडा येथील श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजत्नत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी उपस्थत्नत मान्यवर व हजारो वर्‍हाड्यांनी वैवाहिक...

बीएलओ संघटनेचे मानधनकरीता एसडीओंना निवेदन

गोंदिया,दि.24ः-मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची महत्वाची भूमिका राहत असून मतदार व मतदान यामधील महत्वाचा दुवा म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात...
- Advertisment -

Most Read